29 April 2025 3:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सरकारी कंपनीच्या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांना एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन स्टॉक मालामाल करणार; टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: SUZLON Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
x

Multibagger Stocks | दिवाळीपूर्वीच या स्टॉकने दिला धमाकेदार परतावा, 1 महिन्यात पैसे दुप्पट वाढले, गुंतवणूकदारांची दिवाळी आनंदात

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत जे अल्पावधीत जोरदार नफा कमावून देतात. अल्पावधीत मजबूत परतावा देणारे स्टॉक गुंतवणूकदारांना श्रीमंत तर बनवतात सोबत हे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉकच्या श्रेणीमध्येही सामील होतात. आता आपण पाहू शकतो की, अनेक शेअर्सनी दिवाळीपूर्वी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. अशा स्थितीत असाही एक शेअर आहे की, ज्याने अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल

शेअरमध्ये अप्पर सर्किट :
आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, “Poojawestern Metaliks Ltd”. मागील काही दिवसांत या स्टॉकने कमालीची कामगिरी केली आहे. स्टॉक मध्ये जबरदस्त वाढ दिसून आली आहे. त्याच वेळी, हा स्टॉक फक्त एका महिन्यात दुप्पट वाढला आहे. अजूनही या स्टॉकमध्ये अपर सर्किट लागत असुन शेअरची किंमत वाढत आहे. मागील एका महिन्यापासून या शेअरमध्ये सातत्याने उसळी पाहायला मिळत आहे.

एका महिन्यात दुप्पट वाढ :
16 सप्टेंबर 2022 रोजी पूजावेस्टर्न मेटालिक्स लिमिटेड कंपनीचा शेअर 28.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तेव्हपासून आतापर्यंत या शेअरमध्ये कमालीची वाढ होत आहे. शुक्रवारी, 14 ऑक्टोबर 2022 रोजी हा शेअर 59.35 रुपयांवर ट्रेड करत होता. अशा स्थितीत अवघ्या महिन्याभरात या शेअरची किंमत दुप्पट वाढली आहे.

उच्चांक आणि नीचांक किंमत :
या कंपनीच्या स्टॉकची वाढ पहिली तर पूजावेस्टर्न मेटालिक्स लिमिटेडच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी किंमत 86.70 रुपये आहे. त्याच वेळी, या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 22.30 रुपये होती. पूजावेस्टर्न मेटालिक्स कंपनीचा मुख्य व्यवसाय हा पितळ आणि तांबे मिश्र धातु, क्रोम पाईप फिटिंग्ज, ब्रास इन्सर्ट्स, ब्रास फिटिंग्ज आणि सीएनसी भाग बनवण्याचा आहे. कंपनी हे उत्पादन परदेशातही निर्यात करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Poojawestern Metaliks Ltd share price return on investment on 18 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या