31 January 2025 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: BEL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAMOTORS IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँडसह डिटेल्स जाणून घ्या Bonus Share News | या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा, मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, फायदा घ्या - NSE: GREENLAM 1 February Rules Alert | पुढील महिन्यापासून बदलणार 'हे' 5 नियम, तुमच्या खिशावर अधिक भार पडणार, लक्षात ठेवा Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या 'या' टॉप 5 लार्ज कॅप फंडांच्या योजना सेव्ह करा, करोडोत मिळतोय परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, मालामाल करणार एनर्जी स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Multibagger Stocks | या शेअरच्या गुंतणूकदारांना 1 वर्षात 1500 टक्के परतावा, 1 लाखाचे 16 लाख करणारा स्टॉक पुढेही नफ्याचा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | सेजल ग्लासच्या शेअर्सने मागील वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना 1500 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. या काळात सेजल ग्लासचे शेअर्स 14 रुपयांवर ट्रेड करत होते ते आता 200 रुपयांपर्यंत गेले आहेत.

काच उद्योगाशी संबंधित या कंपनी :
काच उद्योगाशी संबंधित या कंपनीच्या शेअर्सने आपल्या भागधारकांना भरघोस परतावा दिला आहे. ही कंपनी सेजल ग्लास आहे. कंपनीच्या शेअर्सनी मागील वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना 1500 टक्के जास्त कमाई करून दिली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी 14 रुपये ते 200 रुपयांचा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किमता 13.65 रुपये आहे. त्याच वेळी, सेजल ग्लासच्या शेअर्सचा 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 517.45 रुपये आहे.

13 डिसेंबर 2021 रोजी सेजल ग्लासचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 13.65 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 17 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE वर 217.95 रुपयांवर जाऊन बंद झाले होते. या कालावधीत सेजल ग्लास कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 1497 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 13 डिसेंबर 2021 रोजी जर तुम्ही कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमची गुंतवणूक 15.95 लाख रुपये झाले असती. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना सुमारे 82 टक्के नफा कमावून दिला आहे.

5 वर्षात 4000 टक्के पेक्षा जास्त नफा :
या कंपनीच्या शेअर्स नी मागील आपल्या भागधारकांना फक्त 5 वर्षात 4000 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. सेजल ग्लास लिमिटेडच्या शेअर्सनी मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना एकूण 4350 टक्के परतावा दिला आहे. 24 ऑगस्ट 2017 रोजी सेजल ग्लासचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 4.89 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 17 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 217.95 रुपयावर जाऊन बंद झाले होते. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुम्हाला 44.57 लाख रुपये नफा झाला असता. सेजल ग्लासच्या शेअर्सनी या एका वर्षी आतापर्यत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 795 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Sejal Glass Share price return on 18 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x