15 January 2025 11:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Multibagger Stocks | टाटा समूहातील या शेअरने 750 टक्के परतावा दिला, भविष्यातही हा स्टॉक वेगाने पैसा वाढवू शकतो

Multibagger Stocks

Multibagger Stocks | टाटा समूहाचे काही शेअर्स भारतातील मल्टीबॅगर शेअर्सच्या यादीत समाविष्ट झाले आहेत, ज्यांनी मागील एका वर्षात आपल्या भागधारकांचे पैसे दुप्पट केले आहेत. या टाटा समूहाच्या ऑटो स्टॉकने मागील एका वर्षात तब्बल 750 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.

Automotive Stampings & Assemblies Ltd :
निफ्टी 50 आणि बीएसई सेन्सेक्समध्ये मागील एका वर्षात 1.25 टक्के वाढ पाहायला मिळाली. टाटा समूहाच्या सर्व शेअर्सनी या कालावधीत आपल्या भागधारकांना धमाकेदार परतावा दिला. खरं तर, टाटा समूहाचे खूप सारे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत समाविष्ट आहेत. जसे ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्ज, TTML आणि इंडियन हॉटेल हे टाटा समूहातील शेअर्सपैकी असे शेअर्स आहेत ज्यांनी मागील एका वर्षात भागधारकांची गुंतवणूक दुप्पट केली आहे. Automotive Stampings & Assemblies Ltd. चे शेअर्स याला अपवाद आहेत. या मल्टीबॅगर ऑटो स्टॉकने मागील एका वर्षात तब्बल 750 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

मागील एका महिन्यात, टाटा समूहातील हा शेअर सुमारे 410 रुपयेवरून 477.70 रुपये पर्यंत वाढला आहे. जबरदस्त वाढीमुळे या कंपनीच्या भागधारकांना 14.96 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. वार्षिक दर वाढ प्रमाणे या मल्टीबॅगर स्टॉकने 27.23 टक्के परतावा दिला आहे. मागील 5 वर्षांत, हा मल्टीबॅगर शेअर 70 रुपयेवरून 477 रुपयेपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे त्याच्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना तब्बल 535 टक्के इतका भरघोस परतावा मिळाला आहे. मागील एका वर्षात शेअर्स मध्ये तब्बल 751 टक्क्यांहून अधिक उसळी पाहायला मिळाली आहे.

ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग हा ऑटो स्टॉक टाटा समूहाच्या मालकीची स्मॉल-कॅप कंपनी आहे, ज्याचे सध्याचे बाजार भांडवल सुमारे 800 कोटी रुपये आहे. हा शेअर NSE आणि BSE दोन्हीवर ट्रेडिंग साठी उपलब्ध आहे. टाटा समूहाच्या या मल्टीबॅगर स्टॉकचा सध्या PE गुणोत्तर प्रमाण 12.38 टक्के आहे. या टाटा समूहातील शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 925.45 रुपये असून, NSE वर त्याची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 54.05 रुपये प्रति शेअर आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Tata group given huge returns on 6 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)#TATA(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x