27 January 2025 10:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Multibagger Stocks | तंबाखू-सिगारेटचा नाद बेक्कार! पण तंबाखू-सिगारेटच्या कंपन्यांचे शेअर्स पैसे देतात चिक्कार, मल्टिबॅगर स्टॉक लिस्ट पहा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | भारतामध्ये तंबाखूचे उत्पादन तत्सम व्यापार मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रात व्यापार करतात. तंबाखू पासून मुख्यतः सिगरेट बनवले जाते. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या सिगारेट विक्री करणाऱ्या कंपनीमध्ये ITC कंपनीने 84.27 टक्के मार्केट काबीज केला आहे. भारतातील सर्वात मोठ्या तंबाखू संबंधित क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीमध्ये ‘आयटीसी लिमिटेड’ कंपनीचे नाव आघाडीवर आहे.

15 मार्च 2023 रोजी या आयटीसी कंपनीने 4 लाख 82 हजार 97 कोटी रुपये बाजार भांडवलचा टप्पा ओलांडला आहे. मागील 3 वर्षांत आयटीसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 112 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी आयटीसी कंपनीचे शेअर्स 0.098 टक्के वाढीसह 408.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कोठारी प्रॉडक्ट्स लिमिटेड :
15 मार्च 2023 पर्यंत या कंपनीचे 368 कोटी रुपये बाजार भांडवल होते. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 157 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.74 टक्के घसरणीसह 112 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

‘गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड’ :
15 मार्च 2023 रोजी पर्यंत ‘गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड’ कंपनीचे बाजार भांडवल 10 हजार 385 कोटी रुपये होते. त्याचप्रमाणे, या कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 69.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के वाढीसह 1,700.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्हीएसटी इंडस्ट्रीज लिमिटेड :
तंबाखू क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीच्या यादीत व्हीएसटी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा समावेश आहे. 15 मार्च 2023 रोजी या कंपनीचे बाजार भांडवल 4 हजार 886 कोटी रुपये होते. तर व्हीएसटी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 23.21 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.28 टक्के वाढीसह 3,346.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

The Indian Wood Products :
15 मार्च 2023 रोजी पर्यंत या कंपनीचे बाजार भांडवल 159 कोटी रुपये होते. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 31.59 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.21 टक्के घसरणीसह 21.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Tobacco and cigarates companies check details on 24 April 2024.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(460)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x