29 April 2025 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन स्टॉक मालामाल करणार; टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: SUZLON Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
x

Multibagger Stocks | ये हुई ना बात, या शेअरने 3 वर्षात 1378 टक्के परतावा दिला, स्टॉक स्प्लिटनंतर शेअर खरेदीसाठी स्वस्त मिळतोय

Multibagger Stock

Multibagger Stocks | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठी कामाची बातमी आली आहे. विष्णू केमिकल्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीने Q2 निकालांसह स्टॉक स्प्लिटला मान्यता दिली आहे. सोप्या भाषेत कंपनीने आपले शेअर्स विभाजित करणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक स्प्लिटबद्दल तपशील.

स्टॉक स्प्लिटला मंजुरी :
विष्णू केमिकल्स लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या कागदपत्रात माहिती दिली आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवार 17 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडली होती. या बैठकीत कंपनीने त्रैमासिक निकालाबरोबरच स्टॉक विभाजन करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र, कंपनीचे शेअर्स कोणत्या प्रमाणात विभागले जातील याबाबत कंपनीने अजून खुलासा केला नाही. तसेच कंपनीने अजून रेकॉर्ड डेटही निश्चित केली नाही.

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या केमिकल कंपनीचा शेअर 1.47 टक्क्यांच्या घसरणीसह 1875.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किमत 1378.3 टक्के वर गेली आहे. त्याच वेळी, जेर तुम्ही या स्टॉकमध्ये 5 वर्षांपूर्वी पैसे लावले असते तर, तुम्हाला आता 422.15 टक्के नफा मिळाला असता. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किमत 170.57 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. त्याच वेळी, 2022 मध्ये हा स्टॉक 119.46 टक्क्यांनी वाढला आहे. शेअर धारकांच्या उपलब्ध डेटानुसार सप्टेंबर 2022 पर्यंतच्या तिमाहीत 75 टक्के शेअर्स कंपनीच्या प्रमोटर्सकडे आहेत, तर 1.25 टक्के शेअर्स परकीय गुंतवणूकदारांकडे आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांकडे 23.75 टक्के शेअर्स आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Vishnu Chemical Limited share price return on Investment on 21 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या