17 April 2025 9:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Multibagger Stocks | 62 रुपयाचा शेअर अल्पावधीत करोडपती करतोय, 3 वर्षांत 9883% तर 1 वर्षात 1265% परतावा दिला

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शीतल डायमंड्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शीतल डायमंड्स कंपनीचे शेअर्स 62.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 यावर्षात शीतल डायमंड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1265 टक्के परतावा कमावून दिला आहे. Sheetal Diamonds Share Price

मागील तीन वर्षांत शीतल डायमंड्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 63 पैशांवरून वाढून 60 रुपयांच्या पार गेली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 62.89 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3.62 रुपये होती. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी शीतल डायमंड्स स्टॉक 1.99 टक्के वाढीसह 62.89 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

नुकताच शीतल डायमंड्स कंपनीने प्रेफरंस शेअर्स जारी करून 49.95 कोटी रुपये भांडवल उभारण्याची घोषणा केली आहे. कंपनी हा निधी देशभरातील आपल्या रिटेल स्टोअर्सची संख्या वाढवण्यासाठी खर्च करणार आहे. शीतल डायमंड्स कंपनीच्या संचालक मंडळाने 60 रुपये किमतीच्या 83,25,000 प्रेफरंस शेअर्स इश्यूला मंजुरी दिली आहे. यासह कंपनीने आपले नाव बदलून रजनीश रिटेल लिमिटेड ठेवण्याची घोषणा केली आहे.

ज्या लोकांनी 3 वर्षांपूर्वी शीतल डायमंड्स स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 99 लाख रुपये झाले आहे. 15 जानेवारी 2021 रोजी शीतल डायमंड्स कंपनीचे शेअर्स 63 पैशांवर ट्रेड करत होते. तर 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 62.89 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील तीन वर्षांत शीतल डायमंड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 9883 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 15 जानेवारी 2021 रोजी शीतल डायमंड्स कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 99.82 लाख रुपये झाले असते. मागील एका वर्षात शीतल डायमंड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांना 1253 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 238 टक्के मजबूत झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Sheetal Diamonds Share Price BSE Live 30 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या