22 November 2024 11:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Multibagger Stocks | गुंतवणूकदारांचे नशीब चमकले, या शेअर्सनी दिला दुप्पट परतावा, शेअर्सच्या किमतीत बंपर वाढ

Multibagger stocks

Multibagger Stocks | आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा देऊन श्री रायलसीमा हाय स्ट्रेंथ हायपो लिमिटेड चे शेअर्स देखील मल्टीबॅगरच्या यादीत समाविष्ट आहेत. कंपनीने यावर्षी गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. श्री रायलसीमाच्या शेअर्सनी यावर्षी १००% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

या वर्षी जगात जबरदस्त उलथापालथ पाहायला मिळत आहे, कोरोना आला, जागतिक मंदी चे संकेत, आणि आता रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण अस्थिरतेच्या काळात, भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त मल्टीबॅगर स्टॉक्स तयार केले आहेत. या मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीमध्ये श्री रायलसीमा हाय स्ट्रेंथ हायपो लिमिटेडचे ​​शेअर्स देखील समाविष्ट झाले आहेत. या कंपनीने चालू वर्षात गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. आज आपण या स्टॉकच्या कामगिरीबद्दल जाणून घेणार आहोत.

श्री रायलसीमा स्टॉकची स्टॉकची कामगिरी :
31 डिसेंबर 2021 रोजी कंपनीचा शेअर NSE वर 330 रुपयेला ट्रेड करत होता. 4 ऑगस्ट 2022 रोजी स्टॉक ची किंमत 680 रुपये पर्यंत वाढली. म्हणजेच या वर्षी श्री रायलसीमाच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे. मागील एका महिन्याची कामगिरी पहिली तर या कंपनीच्या शेअरने 417 रुपयांवरून 680 रुपयांवर उसळी घेतली आहे. फक्त एका महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 60 टक्के वाढ नोंदवली गेली. मागील 6 महिन्यांची कामगिरी पहिली तर कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 85 टक्के वाढ झाली आहे.

एक लाख गुंतवणुकीवर परतावा :
या वर्षाच्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले असते तर आता तुम्हाला परतावा म्हणून 2.06 लाख रुपये मिळाले असते. त्याचवेळी, जर तुम्ही एका महिन्याभरापूर्वी या स्टॉकवर विश्वास दाखवला असता, तुमची 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज 1.63 लाख रुपयांवर पोहोचली असती.

दिग्गज गुंतवणूकदरांचा नफा :
कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार भुवेश धीरेशभाई शाह यांच्याकडे या कंपनीचे 2,80,165 शेअर्स आहेत. म्हणजेच त्यांचा एकूण वाटा 1.63 टक्के एवढा आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत या दिग्गज गुंतवणूकदाराने 3,03,832 शेअर्स होल्ड केले होते. म्हणजेच गेल्या तिमाहीत भुवेश धीरेशभाई शाहने शेअर्स विकून नफा मिळवला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Shree Rayalaseema High Strength Hypo share price return on 5 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x