22 April 2025 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL
x

Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! वर्ष-महिने नव्हे, काही दिवसातच या शेअर्सनी 165% पर्यंत परतावा दिला, स्टॉक्स डिटेल्स पहा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | 2023 या नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये काही शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट कमाई करून दिली आहे. गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देणाऱ्या स्टॉकमध्ये, नेटवर्क पीपल सर्व्हिस टेक्नॉलॉजीने आपल्या शेअर धारकांना 165.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3पी लँड होल्डिंग्ज कंपनीने लोकांना 116.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. कूल कॅप्स इंडस्ट्रीज स्टॉकने लोकांना 104 टक्के परतावा दिला आहे.

वार्षिक नीचांकीवरून 10 पट उसळी :
कूल कॅप्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी 519 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात हा शेअर 6.38 टक्क्यांचा वाढीसह 501.05 रुपयांवर क्लोज झाला होता. आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 375.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 108.95 टक्के वाढली आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 188 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 478.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 41.50 रुपये होती.

नवीन वर्षात बंपर परतावा देणारे शेअर :
2023 या नवीन वर्षात ‘3P लँड होल्डिंग’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मालामाल बनवले आहे. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना अवघ्या एका आठवड्यात 32 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आणि मागील एका महिन्यात गुंतवणूकदारांनी 91 टक्के नफा कमावला आहे. गेल्या 15 दिवसांत या कंपनीच्या शेअरची किंमत 117 टक्क्यांनी वधारली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 36.65 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 13 रुपये होती. मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के घसरणीसह 30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

1 लाखावर अडीच पट परतावा :
‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजी’ या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना मागील एका महिन्यात 170 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 173 टक्क्यांहून अधिक वर गेली आहे. मागील एका वर्षात या शेअरची किंमत 378.68 टक्क्यांनी वधारली आहे. 2023 मध्ये अवघ्या 15 दिवसांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 165 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. म्हणजेच 15 दिवसांपूर्वी जर तुम्ही या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 265000 झाले असते. मंगलवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 361.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks which has given good amazing returns in few days check details on 17 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या