19 April 2025 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

Multibagger Stocks | या 8 शेअर्सनी फक्त 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले | पुढे अजूनही मोठा परतावा मिळेल

Multibagger Stocks

Multibagger Stocks | गेल्या आठवड्यात एकीकडे शेअर बाजारातील परिस्थिती बिकट होती, तर दुसरीकडे सोने-चांदीच्या दरातही घट झाली. पण या काळातही निवडक शेअर्सनी एका महिन्यात दुप्पट पैसे कमावले आहेत. एवढेच नव्हे तर अशा शेअर्सची संख्या अर्धा डझनहून अधिक झाली आहे. या शेअर्समध्ये जर कुणी एक महिन्यापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याची किंमत यावेळी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती. जाणून घेऊयात कोणते शेअर्स आहेत, ज्यांनी शेअर बाजारात घसरण झाल्यानंतरही जोरदार नफा कमावला आहे.

श्री गंग इंडस्ट्रीज :
श्री गंग इंडस्ट्रीजचा शेअर महिन्याभरापूर्वी 22.37 रुपये दराने ट्रेड करत होता, तर त्याचा दर आता 59.05 रुपये झाला आहे. अशात या शेअरने गुंतवणूकदारांना 1 महिन्यात 163.97% परतावा दिला आहे. या रिटर्ननुसार 1 महिन्यात गुंतवणूक दुपटीहून अधिक झाली आहे.

ध्रुव कॅपिटल :
ध्रुव कॅपिटलचा शेअर महिन्याभरापूर्वी 6.85 रुपये दराने ट्रेड करत होता, तर त्याचा दर आता 18.00 रुपये झाला आहे. अशा प्रकारे, शेअरने 1 महिन्यात गुंतवणूकदारांना 162.77% परतावा दिला आहे. या रिटर्ननुसार 1 महिन्यात गुंतवणूक दुपटीहून अधिक झाली आहे.

पंथ इन्फिनिटी :
पंथ इन्फिनिटीचा शेअर महिन्याभरापूर्वी 27.80 रुपये दराने ट्रेड करत होता, तर त्याचा दर आता 72.90 रुपये झाला आहे. अशात या शेअरने गुंतवणूकदारांना एका महिन्यात 162.23% परतावा दिला आहे. या रिटर्ननुसार 1 महिन्यात गुंतवणूक दुपटीहून अधिक झाली आहे.

व्हीसीयू डेटा मैनेजमेंट :
व्हीसीयू डेटा मॅनेजमेंटचा शेअर महिन्याभरापूर्वी 19.65 रुपये दराने ट्रेड करत होता, तर त्याचा दर आता 51.15 रुपये झाला आहे. अशाप्रकारे या शेअरने गुंतवणूकदारांना 1 महिन्यात 160.31% परतावा दिला आहे. या रिटर्ननुसार 1 महिन्यात गुंतवणूक दुपटीहून अधिक झाली आहे.

हरिया अपॅरल्स :
हरिया अपॅरल्सचा शेअर महिन्याभरापूर्वी 1.71 रुपये दराने ट्रेड करत होता, तर त्याचा दर आता 4.15 रुपये झाला आहे. अशा प्रकारे, शेअरने 1 महिन्यात गुंतवणूकदारांना 142.69 टक्के परतावा दिला आहे. या रिटर्ननुसार 1 महिन्यात गुंतवणूक दुपटीहून अधिक झाली आहे.

व्हेंचुरा टेक्सटाइल्स :
व्हेंचुरा टेक्सटाईल्सचा शेअर महिनाभरापूर्वी 3.76 रुपये दराने ट्रेड करत होता, तर त्याचा दर आता 7.74 रुपये झाला आहे. अशा प्रकारे या शेअरने 1 महिन्यात गुंतवणूकदारांना 105.85% परतावा दिला आहे. या रिटर्ननुसार 1 महिन्यात गुंतवणूक दुपटीहून अधिक झाली आहे.

स्टेर्डी इंडस्ट्रीज :
स्टेर्डी इंडस्ट्रीजचा शेअर महिन्याभरापूर्वी 0.38 रुपये दराने ट्रेड करत होता, तर त्याचा दर आता 0.78 रुपये झाला आहे. अशाप्रकारे या शेअरने 1 महिन्यात गुंतवणूकदारांना 105.26% परतावा दिला आहे. या रिटर्ननुसार 1 महिन्यात गुंतवणूक दुपटीहून अधिक झाली आहे.

गॅलॅक्टिको कॉर्पोरेट :
गॅलॅक्टिको कॉर्पोरेटचा शेअर महिन्याभरापूर्वी 29.85 रुपये दराने ट्रेड करत होता, तर त्याचा दर आता 60.75 रुपये झाला आहे. अशाप्रकारे या शेअरने गुंतवणूकदारांना 1 महिन्यात 103.52% परतावा दिला आहे. या रिटर्ननुसार 1 महिन्यात गुंतवणूक दुपटीहून अधिक झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stocks which made investment money double in just last 1 month check details 17 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या