19 April 2025 3:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
x

Muthoot Finance Share Price | 'मुथूट फायनान्स' शेअरमध्ये तेजी, फायदा घेण्यासाठी स्टॉक डिटेल्स जाणून घ्या

Highlights:

  • मुथूट फायनान्स शेअर एनएसई
  • मुथूट फायनान्स शेअर बीएसई
  • मुथूट फायनान्स कंपनीचा तिमाही निकाल
Muthoot Finance Share Price

Muthoot Finance Share Price | ‘मुथूट फायनान्स’ या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमधे जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मुथूट फायनान्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्के वाढीसह 1109.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअरमध्ये ही कमालीची उसळी मार्च 2023 तिमाहीच्या आर्थिक निकालांच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळाली आहे.

मुथूट फायनान्स शेअर एनएसई-बीएसई
मुथूट फायनान्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत (Muthoot Finance Share Price NSE) पातळी 1212.75 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 911.40 रुपये होती. मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी मुथूट फायनान्स कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के वाढीसह 1,128.70 रुपये किमतीवर (Muthoot Finance Share Price BSE) ट्रेड करत आहेत.

मुथूट फायनान्स कंपनीचा तिमाही निकाल
मार्च 2023 तिमाहीत ‘मुथूट फायनान्स’ कंपनीने 1009 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मुथूट फायनान्स कंपनीने जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत मजबूत कमाई केली आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत मुथूट फायनान्स कंपनीने 1006 कोटी रुपये नफा कमावला होता. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 8.4 टक्के वाढीसह 3274.8 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 3021.1 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मुथूट फायनान्स कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत सर्वाधिक तिमाही सोने कर्ज वाटप केले आहे. मार्च 2023 तिमाहीत 51,850 कोटी रुपयेचे सोने कर्ज वाटप केले होते. त्याच वेळी, या कालावधीत कंपनीने 5051 कोटी रुपये सुवर्ण कर्ज वाढ नोंदवली आहे. मुथूट फायनान्स कंपनी AUM एकत्रित कर्ज मालमत्ता 11 टक्के वाढीसह 71,497 कोटी रुपयेवर पोहचली आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीची AUM कर्ज मालमत्ता 64,494 कोटी रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Muthoot Finance Share Price Today on 23 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

FAQ's

What is the Share Price of Muthoot Finance?

The share price of any stocks is volatile and keeps changing throughout the day owing to different factors. Muthoot Finance share price is Rs.1,126.00 as of 23 May ’23.

How to Buy Muthoot Finance Share?

You can easily buy Muthoot Finance shares through Upstox, 5Paisa and Groww by creating a Demat account and getting the KYC documents verified online.

What is the Market Cap of Muthoot Finance?

The Market Cap of Muthoot Finance is Rs.45130.8 Cr As on 23 May, 2023

हॅशटॅग्स

#Muthoot Finance Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या