17 November 2024 10:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

My EPF Money | ईपीएफओ नॉमिनी बदलण्याचा एक अतिशय सोपा मार्ग | ऑनलाईन प्रक्रिया जाणून घ्या

My EPF Money

My EPF Money | आता सर्व ग्राहक ईपीएफ, ईपीएस संबंधित नावनोंदणी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) वेबसाइटवर लॉग इनद्वारे डिजिटली सादर करू शकतात epfindia.gov.in. ‘ईपीएफओ’तर्फे कर्मचाऱ्यांना सोप्या पद्धतीने पीएफ नोंदणीची सुविधा सभासदांना दिली जाते. ईपीएफओच्या सदस्यांना नॉमिनी जोडण्यासाठी स्वतंत्रपणे ईपीएफओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. घरी बसून तुम्ही सहजपणे पीएफ नॉमिनेशन ऑनलाइन भरू शकता. आणि आधीचे नॉमिनीही बदलू शकतात. त्यासाठी ऑफिसेसमध्ये फिरावे लागत नाही. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील.

EPFO subscribers do not need to visit the EPFO office separately to add a nominee. Sitting at home, you can easily file your PF nomination online :

जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया :
* ऑनलाइन पीएफची नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ईपीएफओ epfindia.gov.in अधिकृत वेबसाइटवर लॉगइन करणं आवश्यक आहे.
* त्यानंतर ‘सर्व्हिस’वर जाऊन ‘फॉर एम्प्लॉइज’ टॅब निवडा
* सेवांमध्ये ‘मेंबर यूएएन/ ऑनलाइन सर्व्हिस (ओसीएस/ओटीसीपी)’ मध्ये तपासा
* आपल्या यूएएन आणि Password सह लॉगिन करा
* ‘मॅनेज’ टॅबच्या आतील ‘ई-नॉमिनेशन’ पर्याय निवडा
* फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी ‘होय’ वर क्लिक करा
* ‘फॅमिली डिटेल्स जोडा’ वर क्लिक करा
* रकमेचा एकूण हिस्सा जाहीर करणे
* ‘नॉमिनेशन डिटेल्स’वर क्लिक करा.
* घोषणेनंतर ‘सेव्ह ईपीएफ नॉमिनेशन’वर क्लिक करा.
* OTP मिळवण्यासाठी ‘ई-साइन’वर क्लिक करा.
* तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.
* ही प्रक्रिया पूर्ण होताच ईपीएफओवर तुमची ई-नॉमिनेशन नोंदणी पूर्ण होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: My EPF Money nomination online process check details here 22 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x