4 November 2024 11:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

NALCO Surges 7% | नाल्कोचे शेअर्समध्ये 7% वाढ झाल्याने गुंतवणूकदार मालामाल

NALCO Surges 7%.

मुंबई, १३ ऑक्टोबर | जुलैमध्ये, जेव्हा शेअर बाजारात झोमॅटोच्या लिस्टिंग वेळी सकारात्मक हालचाली पाहायला मिळाल्या होत्या. तेव्हा प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी जाहीरपणे म्हटले होते की, “मला वाटते की आगामी काळात शेअर बाजारातून धातूंसंबंधित स्टॉक मधील गुंतवणुकीतून अधिक चांगले उत्पन्न मिळेल.” असे एकप्रकारे त्यांनी (NALCO Surges 7%) संकेतच दिले होते.

NALCO Surges 7%. In intraday Nalco shares hit a high of ₹103 a share and gained as much as 6.9%. So far this year the scrip has surged over 137%. The Big Bull, often referred to as India’s own Warren Buffett, held 2,50,00,000 shares, or 1.36 per cent, in the company. It is not clear if he bought all the shares during the September quarter or only bought additional shares :

त्यानंतर नॅशनल अॅल्युमिनियम (नाल्को) मध्ये सप्टेंबर तिमाहीत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार राकेश झुनझुनवाला यांनी तिमाहीत कंपनीमध्ये महत्त्वपूर्ण अल्प हिस्सा खरेदी केला होता, ज्यामुळे त्यांची अजून एक स्टॉक निवड सार्थ ठरली आहे.

बिग बुल राकेश झुनझुनवाला, ज्यांना भारताचे वॉरेन बफेट असे संबोधले जाते त्यांचे नाल्को कंपनीमध्ये 2,50,00,000 शेअर्स किंवा 1.36 टक्के शेअर होते. त्यांनी सप्टेंबर तिमाहीत सर्व शेअर्स खरेदी केले होते की केवळ अतिरिक्त शेअर्स खरेदी केले हे स्पष्ट होऊ शकलं नाही. कंपन्यांना 1 टक्क्यांपेक्षा कमी भागधारकांची नावे उघड करण्याचं बंधन नाही. त्यानुसार जून तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटामध्ये बिग बुलचे नाव आले नाही. मात्र या शेअर्समधील उसळीने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत हे नक्की. कारण काल इंट्राडेमध्ये नाल्कोचे शेअर्स ₹ 103 च्या उच्चांकावर पोहोचले आणि 6.9%इतके वाढले. या वर्षी आतापर्यंत स्क्रिप 137%पेक्षा जास्त झाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: NALCO Surges 7 % In intraday Nalco shares hit a high of rupees 103 a share.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x