NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर खरेदीला गर्दी, मालामाल करणार हा स्टॉक, कमाईची मोठी संधी - Gift Nifty Live
Highlights:
- NBCC Share Price – NSE: NBCC – एनबीसीसी इंडिया कंपनी अंश
- गुंतवणूकदारांना मिळालेला परतावा – NBCC Share
- शेअर्सचा दीर्घकालीन परतावा
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स प्रचंड तेजीत वाढत आहेत. 2024 या वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीच्या (NSE: NBCC) शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 108 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
एनबीसीसी इंडिया ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून 7 ऑक्टोबर 2024 हा दिवस निश्चित केला आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के वाढीसह 172.34 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुंतवणूकदारांना मिळालेला परतावा :
मागील 2 वर्षात एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 433 टक्के परतावा कमावून दिला आहे. 7 ऑक्टोबर 2022 रोजी या नवरत्न कंपनीचे शेअर्स 32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 170.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील एका वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 193 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 209.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56.86 रुपये होती. एनबीसीसी इंडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 30,717 कोटी रुपये आहे.
शेअर्सचा दीर्घकालीन परतावा
मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 619 टक्के वाढली आहे. 1 ऑक्टोबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 23.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 170.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 वर्षात या नवरत्न कंपनीच्या शेअर्सची किंमत 254 टक्के वाढली आहे. नुकताच एनबीसीसी इंडिया या कंपनीला 2 ऑर्डर मिळाल्या आहेत. या ऑर्डर्सचे एकूण मूल्य 47.04 कोटी रुपये आहे. नुकताच एनबीसीसी इंडिया कंपनीला SIDBI वाशी पुनर्विकास प्रकल्पासाठी भारतीय लघु औद्योगिक विकास बँकेकडून 42.04 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. तसेच या कंपनीला आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाकडून 5 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | NBCC Share Price 04 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER