22 December 2024 9:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने (NSE: NBCC) स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले की, ‘कंपनीला ४४८.७४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. एनबीसीसी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना गेल कंपनी, न्यू इंडिया इन्शुरन्स आणि आयकर आयुक्त कार्यालयांकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.48 टक्के घसरून 94.10 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)

नवरत्न कंपनीला मिळालेल्या ऑर्डरचा तपशील

एनबीसीसीला लिमिटेड कंपनीला गेल कंपनीकडून ५० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तसेच एनबीसीसीला लिमिटेड कंपनीला न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून दुसरा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून मिळालेला कॉन्ट्रॅक्ट १३६ कोटी रुपयांचा आहे. तसेच प्रत्यक्ष कर भवन व निवासी संकुलाच्या बांधकामासाठी एनबीसीसी कंपनीला २६२.७४ कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. मागील आठवड्यात एनबीसीसी लिमिटेड कंपनीला ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडून ५०० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने २ वर्षांत ३१०% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने ११०% परतावा दिला आहे. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी एनबीसीसी शेअर ४५.४३ रुपयांवर होता. मंगळवार १२ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर 94.15 रुपयांवर पोहोचला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर्सचा 52 आठवड्यांतील उच्चांकी स्तर 139.83 रुपये आहे. तसेच ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४२.५३ रुपये होता.

कंपनीने 2 वेळा फ्री बोनस शेअर्स दिले

एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने मागील काही वर्षांत दोनवेळा फ्री बोनस शेअर्स दिले आहेत. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने फेब्रुवारी २०१७ मध्ये १:२ या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स दिले होते. तसेच एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने ऑक्टोबर २०२४ मध्ये १:२ या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स दिले होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 12 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x