21 April 2025 7:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL
x

NBCC Share Price | तुफानी तेजीच्या दिशेने NBCC शेअर, कंपनी दिली मोठी अपडेट, फायदा घ्या - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीचा शेअरची पुन्हा मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु होऊ शकते. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने (NSE:NBCC) दिलेल्या नवीन अपडेटनंतर हा शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला ६५ कोटी १५ लाख रुपयांचा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. NBCC कंपनीने स्टॉक मार्केटला याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे या शेअरची पुन्हा मोठ्या प्रमाणात खरेदी अपेक्षित आहे. मागील १ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना १७२% परतावा दिला आहे. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.48 टक्के घसरून 114.08 रुपयांवर पोहोचला होता. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.93 टक्के घसरून 113 रुपयांवर पोहोचला होता.

कॉन्ट्रॅक्ट बद्दल माहिती
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ‘पूर्व दिल्लीत JNV कॅम्पससाठी कायमस्वरूपी कॅम्पस बांधावा लागणार आहे. त्यासाठी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला ३२.७९ कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच शहादरा येथील JNV मध्ये कायमस्वरूपी कॅम्पस उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा मिळाला आहे. या कॉन्ट्रॅक्टची किंमत ३२ कोटी ३६ लाख रुपये आहे असं फायलिंगमध्ये म्हटले आहे.

कंपनीने 2 वेळा फ्री बोनस शेअर्स दिले
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड केला. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने २ शेअर्सवर फ्री बोनस देण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी 2017 मध्ये एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने 2 शेअर्ससाठी 1 फ्री बोनस शेअर दिला होता.

गुंतवणूकदारांचे पैसे 1 वर्षात दुप्पट झाले
एबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील १ वर्षात १७२% परतावा दिला आहे. या शेअरने पोझिशनल गुंतवणूकदारांचे पैसे १ वर्षात दुप्पट केले आहेत. मागील 2 वर्षात शेअरने 453% परतावा दिला आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १३९.९० रुपये होता. आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४०.५२ रुपये होता. एबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 30,796 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 14 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या