25 November 2024 6:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN Mutual Fund SIP | SIP चा पैसा वसूल फॉर्म्युला, 7-5-3-1 रुलने होईल 10 कोटींची कमाई, सोपी ट्रिक समजून घ्या - Marathi News Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL
x

NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट निफ्टी 300 अंकांनी (NSE: NBCC) वधारला आहे, तर मिडकॅप निर्देशांक 1000 अंकांनी वधारला होता. अनेक शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देत आहेत. स्टॉक मार्केटमधील तेजी पाहून सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरची निवड केली आहे. सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मच्या मते हे शेअर्स 45% पर्यंत परतावा देऊ शकतात. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)

NBCC Share Price

सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मने एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मने एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी १३० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे हा शेअर गुंतवणूकदारांना 45% परतावा देऊ शकतो असं ब्रोकरेजने म्हटलं आहे. एनबीसीसी शेअर 6 टक्क्यांच्या वाढीसह 95 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे असं ब्रोकरेजने म्हंटल आहे.

एनबीसीसी कंपनीचे फंडामेंटल मजबूत

ऑगस्ट महिन्यात एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 140 रुपये होता. त्यानंतर हा शेअर 95 रुपयांपर्यंत घसरला आहे. एनबीसीसी कंपनीचे ऑर्डरबुक ६० हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. एनबीसीसी कंपनीचे फंडामेंटल मजबूत आहेत. तसेच मूल्यांकन खूपच आकर्षक झाले आहे असे सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.

क्लासिक पिव्हट लेव्हल

सोमवार 25 नोव्हेंबर 2024 रोजी एनबीसीसी लिमिटेड शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 90.14 रुपये, 91.12 रुपये आणि 92.57 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 87.71 रुपये, 86.26 रुपये आणि 85.28 रुपये आहे.

शेअर प्राईसमध्ये सातत्याने घसरण

मागील १ महिन्यात एनबीसीसी शेअरने 8.07% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात एनबीसीसी शेअर 1.76% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 109.57%% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनबीसीसी शेअरने 267.79% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 74.09% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 25 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x