22 December 2024 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

NBCC Share Price | एनबीसीसी शेअरबाबत मोठे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर १०० रुपयांच्या खाली घसरला आहे. सध्या एनबीसीसी लिमिटेड कंपनी (NSE: NBCC) शेअर रेड झोनमध्ये ट्रेड करतोय. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या खाली ट्रेड करतोय. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर २८ ऑगस्ट २०२४ च्या १३९.९० रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवरून ३२ टक्क्यांनी घसरला आहे. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.81 टक्के वाढून 87.83 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)

शेअर चार्टवर ‘ओव्हरसोल्ड’
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर चार्टवर ‘ओव्हरसोल्ड’ झाला असून त्याचा ‘RSI’ २४.४ पर्यंत घसरला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरला १०४-११० रुपयांच्या रेंजमध्ये रेझिस्टन्स दिसून येत आहे. जोपर्यंत शेअरबाबत कोणतेही नकारात्मक संकेत दिसत नाहीत तोपर्यंत शेअर्स ‘HOLD’ करावा. एनबीसीसी शेअर १०४ रुपयांपर्यंत गेल्यास गुंतवणूकदार ‘Sell on Rise’ धोरणाचा विचार करू शकतात असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

आनंद राठी ब्रोकरेज फर्म
आनंद राठी ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ म्हणाले की, ‘एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरला ९३ रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअर १०२ रुपयांच्या पातळीच्या वर गेल्यास पुढे १०६ रुपयांपर्यंत वाढू शकतो. शॉर्ट टर्मसाठी अपेक्षित ट्रेडिंग रेंज ९० ते १०६ रुपये दरम्यान असेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मात्र एनबीसीसी शेअर 92 रुपयांच्या खाली गेली, तर मंदीचे संकेत मिळू शकतात. ज्यामुळे शेअर अजून घसरू शकतो.

शेअरने किती परतावा दिला
एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरने मागील ६ महिन्यात 4.01% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 117.25% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 313.34% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर या शेअरने 68.68% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 25 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x