11 January 2025 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch
x

NBCC Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार मल्टिबॅगर NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला ३१६ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त (NSE: NBCC) झाला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट ओडिशा सरकारकडून मिळाला आहे. बुधवार 27 नोव्हेंबर रोजी एनबीसीसी शेअर 0.79 टक्के वाढून 95.30 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)

राजस्थान सरकारकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला

एकाबाजूला एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला ओरिसातील अनेक प्राथमिक शाळेच्या वसतिगृहांचे अद्ययावतीकरण करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तर दुसरीकडे राजस्थान राज्य औद्योगिक विकास व गुंतवणूक महामंडळाकडून एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला २०२ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती

दुसऱ्या तिमाहीत एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा १२५.१० कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला ८१.९० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. वार्षिक आधारावर एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात ५२.८०% वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचा महसूल २४८५.७० कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचा महसूल २०८५.५० कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या महसुलात १९.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एनबीसीसी शेअरने 2,157% परतावा दिला

मागील ५ दिवसात एनबीसीसी शेअरने 7.86% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 2.03% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात एनबीसीसी शेअर 1.55% घसरला आहे. मागील १ वर्षात एनबीसीसी शेअरने 110.02% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 268.56% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 74.45% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 2155% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 27 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x