13 November 2024 10:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबाबत तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News
x

NBCC Share Price | तज्ज्ञांकडून PSU स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, एका वर्षात दिला 275% परतावा

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी या नवरत्न दर्जा असलेल्या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 9 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 156.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एनबीसीसी या कंपनीला 878 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( एनबीसीसी कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 176.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 38.10 रुपये होती. आज बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी एनबीसीसी स्टॉक 0.45 टक्के घसरणीसह 155.88 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एनबीसीसी कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीला कोच्ची मेट्रो रेल लिमिटेड कंपनीने 700 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला 17.4 एकर जमीनीचा विकास करण्याचे काम देण्यात आले आहे. यासह एनबीसीसी कंपनीला ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीने 99.84 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या बांधकाम कंपनीला हिंदू कॉलेज, दिल्ली पुनिव्हर्सिटी आणि इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्याकडूनही एक ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डर्सचे एकत्रित मूल्य 78.33 कोटी रुपये आहे.

नवरत्न दर्जा असलेल्या एनबीसीसी कंपनीचे शेअर्स 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट झाले आहेत. 20 डिसेंबर 2023 रोजी एनबीसीसी स्टॉक 75.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 11 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 156.55 रुपये किमतीवर पोहोचले होत. 2024 या वर्षात एनबीसीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 92 टक्के परतावा कमावून दिला आहे.

1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 81.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 155 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 275 टक्के परतावा कमावून दिला आहे. 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 41.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NBCC Share Price NSE Live 12 June 2024.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x