NBCC Share Price | NBCC सहित हे 3 मल्टिबॅगर शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, मिळेल मजबूत परतावा
NBCC Share Price | शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात किंचित तेजी पाहायला मिळाली होती. निफ्टी इंडेक्स 22500 अंकाच्या पार गेला होता. दरम्यान संपूर्ण आठवड्यात आयटी स्टॉकमध्ये मजबूत व्यवहार पाहायला मिळाले होते. TCS कंपनीने जून तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली, त्यामुळे हा स्टॉक एका दिवसात 6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला होता.
शुक्रवारी मिडकॅप निर्देशांकही विक्रमी उच्चांकावर पोहचला होता. अशा तेजीच्या काळात जेएम फायनान्शिअल फर्मने गुंतवणूक करण्यासाठी 3 मजबूत मिडकॅप स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स पुढील काळात तुम्हाला मालामाल करू शकतात.
विनती ऑरगॅनिक्स :
तज्ञांनी हा स्टॉक दीर्घकाळासाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.27 टक्के वाढीसह 1,905 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी या स्टॉकवर 2100 रुपये ही पहिली आणि 2250 रुपये ही दुसरी टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1700 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
पीएनसी इन्फ्रा :
तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी पीएनसी इन्फ्रा स्टॉकची निवड केली आहे. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के घसरणीसह 521.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सने 475-480 रुपये किमती दरम्यान मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 575 रुपये ही पहिली आणि 610 रुपये ही दुसरी टार्गेट प्राइस जाहीर केली केली आहे. तज्ञांनी गुंतवणूक करताना या स्टॉकवर 490 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
NBCC शेअर :
तज्ञांनी हा स्टॉक अल्पावाढीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.35 टक्के घसरणीसह 189.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या आठवड्यात कंपनीचे शेअर्स 198 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. तज्ञांनी या स्टॉकवर 205 रुपये ही पहिली आणि 215 रुपये ही दुसरी टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना तज्ञांनी 184 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 22 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | NBCC Share Price NSE Live 13 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या