24 November 2024 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

NBCC Share Price | PSU कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, आता मल्टिबॅगर शेअर BUY करावा का?

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला (NSE: NBCC) 182.50 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. याशिवाय कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. नुकताच एनबीसीसी इंडिया कंपनीला ऑईल इंडिया आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट दिल्ली केंद्राकडून एकूण 182.50 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)

ऑइल इंडिया कंपनीकडून मिळालेल्या ऑर्डरचे एकूण मूल्य 180 कोटी रुपये आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला गुवाहाटी, आसाममध्ये एक बहुमजली निवासी इमारत बांधण्याचे काम देण्यात आले आहे. याशिवाय इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट दिल्ली केंद्राने एनबीसीसी इंडिया कंपनीला 2.50 कोटी रुपये मूल्याचे काम दिले आहे. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी एनबीसीसी इंडिया स्टॉक 0.61 टक्के घसरणीसह 186.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एनबीसीसी इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने 7 ऑक्टोबर 2024 रोजी या निश्चित केलेल्या रेकॉर्ड तारखेला कंपनीच्या पात्र शेअरधारकांना 1.2 या प्रमाणात मोफत बोनस इक्विटी शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सोमवारी एनबीसीसी इंडिया स्टॉक 189.50 रुपये किमतीवर ओपन झाला होता. दिवसभरात हा स्टॉक 192 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचला होता.

जून तिमाहीत एनबीसीसी इंडिया कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 39.2 टक्क्यांच्या वाढीसह 104.62 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 75.14 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जून तिमाहीत या कंपनीची निव्वळ विक्री वार्षिक आधारावर 10.7 टक्क्यांच्या वाढीसह 2118.68 कोटी रुपये नोंदवली गेली होती.

News Title | NBCC Share Price NSE: NBCC 03 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x