15 January 2025 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | पीएसयू एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. मात्र, गेल्या ५ दिवसात एनबीसीसी शेअर 4.42 टक्क्यांनी घसरला आहे. २८ ऑगस्ट २०२४ रोजी एनबीसीसी इंडिया शेअरने 139.83 रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तर गाठला होता. सध्या एनबीसीसी शेअर उच्चांकी पातळीवरून २९ टक्क्यांनी खाली घसरला आहे. (एनबीसीसी कंपनी अंश)

एनबीसीसी कंपनीचे 1 लाख कोटी रुपयांच्या ऑर्डरबुकचे ध्येय

एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी सध्याची ऑर्डरबुक अत्यंत मजबूत आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने पुढील वर्षी मार्चपर्यंत एकत्रित ऑर्डरबुक 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे ध्येय समोर ठेवलं आहे. एनबीसीसी इंडीया लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि सीएमडी के. पी. महादेवस्वामी यांनी माहिती देताना सांगितले की, “एनबीसीसी लिमिटेड कंपनीकडे जवळपास 84000 कोटी रुपयांची ऑर्डरबुक आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ती वाढवून १ लाख कोटी रुपये करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

ऑर्डरबुक’मधील उर्वरित वाटा उपकंपन्यांचा

के. पी. महादेवस्वामी पुढे म्हणाले की, ‘सध्या कंपनीची एकूण ऑर्डरबुक 84,400 कोटी रुपये आहे, ज्यात एनबीसीसी इंडिया कंपनीचा वाटा जवळपास 70,400 कोटी रुपये इतका आहे. ऑर्डरबुक’मधील उर्वरित वाटा एनबीसीसी कंपनीच्या उपकंपन्यांचा आहे. हे सर्व कॉन्ट्रॅक्ट कंपनीला ४ ते ५ वर्षे इतक्या कालावधीत पूर्ण करावे लागणार आहे. तर सामान्य पीएलसी काँट्रॅक्टला केवळ दीड ते दोन वर्षे लागतात, असं महादेवस्वामी म्हणाले.

एनबीसीसी शेअरने 2,251 टक्के परतावा दिला

मागील ५ दिवसात एनबीसीसी शेअर 4.42% घसरला आहे आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 10.29% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात एनबीसीसी शेअर 5.89% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 81.34% घसरला आहे. मागील 5 वर्षात या शेअरने 322.34% परतावा दिला आहे. एनबीसीसी शेअरने लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 2,251.90% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर एनबीसीसी शेअरने 81.88% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price Saturday 14 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x