11 January 2025 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; आर्थिक चणचण जाणवत असेल तर घरच्या घरी तुफान चालणारे व्यवसाय सुरू करा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Railway Ticket Booking | 90 टक्के रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्लीपर कोचच्या भाड्यात AC कोचने प्रवास करू शकता Step Up SIP Calculator | पगारदारांनो, स्टेप-अप SIP ऑप्शन'मधून मोठा परतावा मिळवा, अशा प्रकारे 1 कोटी रुपये कमाई होईल 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट
x

NBCC Share Price | 103 रुपयाचा मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी लिमिटेड कंपनीची उपकंपनी एचएससीसी इंडिया लिमिटेड कंपनीला महाराष्ट्रात ६०० कोटी रुपयांचे दोन कॉन्ट्रॅक्ट (SGX Nifty) मिळाले आहेत. या बातमीनंतर एनबीसीसी इंडिया कंपनी शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)

कॉन्ट्रॅक्टचा तपशील

एनबीसीसी लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे की, ‘एनबीसीसी लिमिटेड कंपनीची उपकंपनी एचएससीसी कंपनीला राष्ट्रीय आरोग्य मिशन (महाराष्ट्र) कडून 599.35 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. यातील एक कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्रात २५९.३५ कोटी रुपये खर्चून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना उभारण्याचा आणि चालविण्याचा आहे. दुसरा कॉन्ट्रॅक्ट रत्नागिरी, जालना, बारामती आणि धाराशिव जिल्ह्यात टर्नकी तत्त्वावर रेडिएशन ऑन्कोलॉजी युनिट उभारण्याचा आहे. हा कॉन्ट्रॅक्ट ३४० कोटी रुपयांचा आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे.

एनबीसीसी इंडिया शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार 05 डिसेंबर 2024 रोजी एनबीसीसी इंडिया शेअर 3.13 टक्के वाढून 103.18 रुपयांवर पोहोचला होता. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 139.83 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 48.33 रुपये होता. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 27,788 कोटी रुपये आहे.

एनबीसीसी इंडिया शेअरने 2,345 टक्के परतावा दिला

गुरुवार 05 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने 5.18% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 6.52% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात एनबीसीसी इंडिया शेअरने 19.01% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात एनबीसीसी इंडिया शेअरने 100.74% परतावा दिला आहे. YTD आधारावर एनबीसीसी इंडिया शेअरने 89.08% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनबीसीसी इंडिया शेअरने 350.57% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 2345.02% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price Thursday 05 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x