22 November 2024 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

NDTV Share Price | एनडीटीव्ही शेअर रोज अप्पर सर्किटवर धडकतोय, एकाबातमीने स्टॉक तेजीत, डिटेल्स जाणून घ्या

Highlights:

  • NDTV Share Price Today
  • NDTV Share Price NSE
  • NDTV Share Price BSE
  • NDTV Share Price Return History
  • NDTV Share Price Prediction 2025
NDTV Share price

NDTV Share Price | एनडीटीव्ही कंपनी या अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपनीबाबत मोठी बातमी आली आहे. सेबीने 22 मे 2023 पासून अदानी ग्रुपची मीडिया कंपनी एनडीटीव्ही ला ऍडीशनल मॉनिटरिंग फ्रेमवर्क म्हणजेच ASM मधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. (NDTV Share Price Today)

स्टॉक एक्सचेंजने 17 मार्च 2023 रोजी एनडीटीव्ही कंपनीला दीर्घकालीन ASM च्या दुसऱ्या टप्प्यातून पहिल्या टप्प्यात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. आज सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी एनडीटीव्ही कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 186.95 रुपये किमतीवर (NDTV Share Price NSE) ट्रेड करत आहेत.

BSE आणि NSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 22 मे 2023 पासून एनडीटीव्ही कंपनीला (NDTV Share Price BSE) सेबीच्या ASM फ्रेमवर्कमधून वगळण्यात येणार आहे. दोन्ही स्टॉक एक्स्चेंजने मागील आठवड्यात अदानी समूहाच्या कंपन्यां अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी यांना ASM फ्रेमवर्कमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता.

हिंडनबर्ग रिसर्च फर्मने 24 जानेवारी 2023 रोजी आपल्या जाहीर अहवालात अदानी समूहाविरुद्ध फसवणूक आणि शेअर्समध्ये फेरफार केल्याचा आरोप केला. मात्र आता अदानी समुहाला क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे आज अदानी समूहातील अनेक कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी देखील एनडीटीव्ही कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.

एनडीटीव्ही शेअरची अंदाजित किंमत २०२५ – NDTV Share Price Prediction 2025

NDTV Share Price Prediction 2025

News Title| NDTV Share price today on 22 May 2023

FAQ's

NDTV Share Price Today

NDTV share price today as of May 22, 2023, on NSE is Rs 186.95.  and Rs 186.45 (BSE) on BSE.

NDTV Share Price NSE

NDTV share price NSE as of May 22, 2023 is Rs 186.95.

NDTV Share Price BSE

NDTV share price BSE as on May 22, 2023 is Rs 186.95.

NDTV Share Price Return History

NDTV Share Price Return History 52W High Rs.573.00 ; 52W Low Rs. 148.00

NDTV Share Price Prediction 2025

NDTV Share Price Prediction 2025

हॅशटॅग्स

#NDTV Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x