15 November 2024 5:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO
x

NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC

NHPC Share Price

NHPC Share Price | शेअर बाजारातील सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदार चांगल्या शेअर्सच्या (NSE: NHPC) शोधात आहेत. सध्या अनेक चांगले शेअर्स स्वस्तात खरेदी करता येतील जे लॉन्ग टर्म मध्ये मोठा परतावा देऊ शकतात. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)

एनएचपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचे मत

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत सांगितलं की, ‘एनएचपीसी शेअरसाठी 70 रुपये ही अत्यंत महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत एनएचपीसी शेअर ७० च्या पातळीवर आहे, तोपर्यंत एनएचपीसी शेअर सपोर्ट झोन मधून रिव्हर्स येईल, असा अंदाज जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी सांगितले की एनएचपीसी शेअर सपोर्ट लेव्हलच्या जवळ येत आहे.

एनएचपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी NHPC शेअरवर ६८ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरने ८६ चा लेव्हल ब्रेक केला तरच शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते, असे जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, सध्या तरी ८६ ची पातळी ब्रेक होताना दिसत नाही. त्यामुळे जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूकदारांना ‘वेट अँड वॉच’ सल्ला दिला आहे.

शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.45 टक्के वाढून 78.39 रुपयांवर पोहोचला होता. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 118.40 रुपये होती, तर 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 51.60 रुपये होती. एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 78,733 कोटी रुपये आहे.

एनएचपीसी शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

मागील ६ महिन्यात एनएचपीसी शेअर 19.52% घसरला आहे. मागील १ वर्षात एनएचपीसी शेअरने 51.62%परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 235.72% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर एनएचपीसी शेअरने 18.50% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NHPC Share Price 15 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x