11 January 2025 3:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch
x

NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC

NHPC Share Price

NHPC Share Price | मंगळवारी अनेक PSU शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला (NSE: NHPC) मिळाली होती. मात्र मंगळवारी एनएचपीसी शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी एनएचपीसी शेअर 1.49 टक्के घसरून 81.20 रुपयांवर पोहोचला होता. (एनएचपीसी लिमिटेड अंश)

क्लासिक पिव्हट लेव्हल

मंगळवार 26 नोव्हेंबर 2024 रोजी एनएचपीसी लिमिटेड शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 83.7 रुपये, 85.03 रुपये आणि 86.47 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 80.93 रुपये, 79.49 रुपये आणि 78.16 रुपये आहे.

शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस

एनएचपीसी लिमिटेड शेअर मागील ५ दिवसात 4.03% वाढला आहे. एनएचपीसी लिमिटेड स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये सकारात्मक संकेत दिसत आहेत.

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी १०८ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने पुढे म्हटले आहे की, ‘सध्याच्या RE प्रकल्पांचा ROE ६ ते ७ टक्के आहे. मार्च २०२५ पर्यंत ८०० मेगावॅट पर्वती-२ चे चारही युनिट आणि २००० मेगावॅटच्या सुबनसिरी लोअरचे तीन युनिट कार्यान्वित होण्याचा अंदाज एनएचपीसी लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. तसेच सुबनसिरी प्रकल्प मे २०२६ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल असं कंपनीने म्हटलं आहे.

शेअरने 241% परतावा दिला

मागील १ महिन्यात एनएचपीसी शेअरने 2.86% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 20.63% घसरला आहे. मागील १ वर्षात एनएचपीसी शेअरने 50.79% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 241.18% परतावा दिला आहे. एनएचपीसी शेअरने लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 130.35% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 22.75% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NHPC Share Price 26 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x