22 January 2025 5:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
x

NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC

NHPC Share Price

NHPC Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी नकारात्मक जागतिक संकेतांमुळे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही निर्देशांक जोरदार घसरले होते. गुरुवारी एनएसई निफ्टी घसरून 23950 च्या जवळ बंद झाला आहे. तर बीएसई सेन्सेक्स 950 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता.

KFin Technologies Share Price – NSE: KFINTECH

अ‍ॅक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्मचे सिनियर टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट राजेश पालविया यांनी केएफआयएन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. अ‍ॅक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी केएफआयएन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1,575 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच अ‍ॅक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 1,225 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या हा शेअर 1,409 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.

Muthoot Finance Share Price – NSE: MUTHOOTFIN

टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी मुथुट फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी मुथुट फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2,160 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच कुणाल बोथ्रा यांनी या शेअरसाठी 2,080 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या हा शेअर 2,148.90 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.

Dr Reddy’s Laboratories Share Price – NSE: DRREDDY

टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1,400 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच नुरेश मेराणी यांनी या शेअरसाठी 1,230 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या हा शेअर 1,326.90 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.

NHPC Share Price – NSE: NHPC

टॉप ब्रोकिंग कंपनी CLSA’ने पीएसयू एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. CLSA ब्रोकरेज कंपनीने एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ५०९ रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर सध्या 84.43 रुपयांवर ट्रेड करतोय.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NHPC Share Price Thursday 19 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x