16 January 2025 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Minimum Pension | खासगी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, EPFO कडून महिना किमान 7500 रुपये पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या
x

NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC सहित या शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • NHPC
  • एनएलसी इंडिया
  • NTPC
  • SW सोलर
NHPC Vs NTPC Share Price

NHPC Vs NTPC Share Price | जागतिक नकारात्मक संकेतांमुळे बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजार घसरणीसह ट्रेड करत होता. अशा काळात तज्ञांनी गुंतवणुकदारांना सावध राहून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी गुंतवणूकदारांना ‘पॉवर स्टॉक’ मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

यासाठी तज्ञांनी NHPC, NLC India, NTPC, SW Solar स्टॉक निवडले आहेत. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा वीज उत्पादक आणि ग्राहक देश मानला जातो. भारताची एकूण स्थापित ऊर्जा क्षमता 440 GW आहे. भारत सरकार 2030 पर्यंत ऊर्जा क्षमता 500 GW पर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे. म्हणून ऊर्जा क्षेत्रासाठी सरकारने अर्थसंकल्पात 19500 कोटी रुपये निधी राखीव ठेवला आहे.

NHPC :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स एका वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 125 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 25 टक्के नफा मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के वाढीसह 95.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एनएलसी इंडिया :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स एका वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 325 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 25 टक्के नफा मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के घसरणीसह 265 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

NTPC :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स एका वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 424 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 25 टक्के नफा मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.36 टक्के वाढीसह 402.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

SW सोलर :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स एका वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 870 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 25 टक्के नफा मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.32 टक्के वाढीसह 721.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Latest Marathi News | NHPC Vs NTPC Share Price 12 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NHPC Vs NTPC Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x