NMDC Share Price | झटपट कमाईची मोठी संधी, NMDC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका - Marathi News
Highlights:
- NMDC Share Price – NSE: NMDC – एनएमडीसी कंपनी अंश
- मागील 1 वर्षात दिला 55 टक्के परतावा
- NMDC मधील शेअर होल्डिंग
- मागील 5 वर्षात दिला 274% परतावा – NSE:NMDC
NMDC Share Price | एनएमडीसी या खाण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. 17 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे (NSE: NMDC) शेअर्स एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करणार आहेत. या कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना 1.50 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. 13 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.41 टक्के वाढीसह 220.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (एनएमडीसी कंपनी अंश)
मागील 1 वर्षात दिला 55 टक्के परतावा
मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 16.80 टक्के घसरली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 64,678.47 कोटी रुपये आहे. NMDC या कंपनीमध्ये LIC ने 6.56 टक्के भागभांडवल धारण केले आहे. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी एनएमडीसी स्टॉक 0.45 टक्के घसरणीसह 219.69 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
एनएमडीसी कंपनीने मे 2024 महिन्यात आपल्या 1 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्सवर 1.50 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची शिफारस केली होती. 28 ऑगस्ट 2002 पासून आतापर्यंत एनएमडीसी कंपनीने एकूण 45 वेळा लाभांश वाटप केले आहेत. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एकूण 5.75 रुपये इक्विटी लाभांश वाटप केला आहे. सध्या एनएमडीसी कंपनीचे लाभांश उत्पन्न 2.61 टक्के आहे.
NMDC मधील शेअर होल्डिंग
FII/FPI ने जून 2024 तिमाहीत आपली एनएमडीसीमधील शेअर होल्डिंग 12.60 टक्केवरून 12.76 टक्केपर्यंत वाढवली आहे. जून 2024 च्या तिमाहीत FII/FPI गुंतवणूकदारांची संख्या 613 वरून 681 पर्यंत वाढली होती. म्युच्युअल फंडांची जून 2024 तिमाहीपर्यंत एनएमडीसी मधील शेअर होल्डिंग 6.26 टक्केवरून 6.41 टक्केपर्यंत वाढली होती. जून 2024 च्या तिमाहीत MF योजनांची संख्या 31 वरून 35 वर पोहचली होती. जून 2024 च्या तिमाही एनएमडीसीमध्ये सार्वजनिक गुंतवणूकदारांची शेअर होल्डिंग 26.69 टक्केवरून 27.07 टक्के केली आहे. LIC ने एनएमडीसी कंपनीचे 6.56 टक्के म्हणजेच 192,211,210 शेअर्स धारण केले आहेत.
मागील 5 वर्षात दिला 274% परतावा
एनएमडीसी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 286.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 135.30 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 81,016.60 कोटी रुपये आहे. NMDC स्टॉकचा PE 12.57 टक्के आणि ROE 26.65 टक्के आहे. मागील 1 आठवड्यात NMDC स्टॉक 8 टक्के, 1 महिन्यात 15 टक्के वाढला होता. परतावा दिला, गेल्या 2 वर्षात एनएमडीसी स्टॉक 135 टक्के आणि 3 वर्षात 82 टक्के वाढला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 274 टक्के परतावा कमावून दिला आहे.
Latest Marathi News | NMDC Share Price 16 September 2024 Marathi News.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO