5 November 2024 9:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON
x

NMDC Share Price | NMDC शेअर 286 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार, तज्ज्ञांचा रिपोर्ट, कमाईची संधी सोडू नका - Marathi News

Highlights:

NMDC Share PriceNSE: NMDC – एनएमडीसी लिमिटेड कंपनी अंश

नुवामा फर्म रिपोर्ट – NSE:NMDC – NMDC Share

कंपनी 2,200 कोटी रुपये गुंतवणूक करणार – NMDC Share Price NSE

NMDC Share Price

NMDC Share Price | एनएमडीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 2.50 टक्के तेजी पाहायला मिळाली होती. तर सोमवारी या कंपनीचे शेअर्स (NSE: NMDC) मोठ्या प्रमाणत घसरले होते. देशांतर्गत ब्रोकरेज कंपनी नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने आपल्या अहवालात एनएमडीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 286 रुपये किमतीवर जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने पुढील 12 महिन्यांसाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (एनएमडीसी लिमिटेड कंपनी अंश)

एनएमडीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 286.35 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी एनएमडीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.15 टक्के घसरणीसह 214.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते, एप्रिल ते ऑगस्ट 2024 दरम्यान कामगार संप, मुसळधार पाऊस आणि कमी वॉल्यूम तसेच लोहखनिजाच्या घसरत्या किमतींमुळे आणि काही लॉजिस्टिक अडथळ्यांमुळे एनएमडीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव निर्माण झाला होता.

नुवामा फर्म रिपोर्ट
नुवामा फर्मच्या तज्ञांच्या मते, जागतिक बाजारात लोहखनिजाच्या किंमती प्रति टन 90 डॉलरवर आल्या आहेत. आर्थिक वर्ष 2025 आणि 2026 मध्ये लोहखनिजाची किंमत सरासरी 105 ते 110 डॉलर प्रति टन वर येऊ शकते. आर्थिक वर्ष 2025 च्या उत्तरार्धात लॉजिस्टिक्समधील अडथळे कमी होण्याची शक्यता आहे तसेच उर्वरित महिन्यांत वॉल्यूम ग्रोथ 13 टक्क्यांनी वाढून 47 दशलक्ष टन होईल, अशी अपेक्षा नुवामा फर्मच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे.

कंपनी 2,200 कोटी रुपये गुंतवणूक करणार
एनएमडीसी लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये स्लरी पाईपलाईन आणि नवीन प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी 2,200 कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली आहे. 2030 पर्यंत कंपनीने आपली उत्पादन क्षमता 100 दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामुळे कंपनीचे जागतिक बाजारातील स्थान आणखी मजबूत होण्यास मदत होईल.

Latest Marathi News | NMDC Share Price 17 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NMDC Share price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x