1 October 2024 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Infra Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, 1 महिन्यात दिला 54% परतावा दिला, फायदा घ्या - Marathi News NMDC Share Price | NMDC सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल 40% पर्यंत परतावा - Marathi News Penny Stocks | 4 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 36% परतावा दिला, यापूर्वी 2200% परतावा दिला - Marathi News Vodafone Idea Share Price | Vodafone Idea सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, रेटिंग सह टार्गेट प्राईज नोट करा - Marathi News EPFO Pension | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, मिळणार दरमहा 10,050 रुपये पेन्शन - Marathi News Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन शेअरसाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस देणार मोठा परतावा - Marathi News Property Knowledge | घर खरेदी करत असाल तर 'या' 9 टिप्स फॉलो करा, होईल 3 ते 4 लाखांची बचत - Marathi News
x

NMDC Share Price | NMDC सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल 40% पर्यंत परतावा - Marathi News

Highlights:

  • NMDC Share Price
  • MOIL टारगेट प्राईस
  • NMDC टारगेट प्राईस
  • कोल इंडिया टारगेट प्राईस
NMDC Share Price

NMDC Share Price | भारतीय शेअर बाजार मागील आठवड्यात शुक्रवारी विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मागील आठवड्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीची (NSE: NMDC) घोषणा करताच भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी सुरू झाली होती. फेडरल रिझर्व्हने आपल्या सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या बैठकीत व्याजदरात 50bps ची कपात केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमधे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

अशा काळात गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी तज्ज्ञांनी टॉप 3 लार्ज कॅप स्टॉक्सची निवड केली आहे. या तिन्ही शेअरमध्ये गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून देण्याची क्षमता आहे.

MOIL :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 40 टक्के वाढू शकतात. मँगनीज धातू आणि इतर मौल्यवान खनिजांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या कंपनीच्या शेअर्स वर तज्ञांनी BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 5 टक्के परतावा कमावून दिला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 84.1 टक्के वाढली होती. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 407.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

NMDC – BSE: 526371
शेअर बाजारातील जवळपास 17 तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही हिऱ्याची खाण चालवणारी आणि लोखंडाची सर्वात मोठी उत्पादक कंपनी मानली जाते.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 38 टक्के वाढू शकतात. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 11 टक्के वाढली होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.84 टक्के वाढीसह 244.21 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कोल इंडिया :
शेअर बाजारातील जवळपास 22 तज्ञांनी या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 25 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 77 टक्के नफा कमवून दिला आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 5.1 टक्के वाढली होती. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के घसरणीसह 509.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NMDC Share Price 30 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NMDC Share price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x