22 November 2024 5:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार?

NMDC Share Price

NMDC Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 75008 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22746 अंकांवर क्लोज झाला होता. मंगळवारी निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांक तेजीत व्यवहार करत होते. तर निफ्टी आयटी निर्देशांक कमजोरीत व्याहर करत होता. अशा तेजी मंदीच्या काळात एनएमडीसी कंपनीचे शेअर्स एक टक्के वाढीसह 257 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( एनएमडीसी कंपनी अंश )

एनएमडीसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 75430 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 103.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 26.50 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 134 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी एनएमडीसी स्टॉक 0.16 टक्के घसरणीसह 254.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सध्या एनएमडीसी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. एनएमडीसी स्टॉक पुढील एका महिन्यात 15 टक्के वाढू शकतो, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ञांच्या मते, एनएमडीसी स्टॉक पुढील तीन-चार आठवड्यात 285 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

एनएमडीसी लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात मोठी लोहखनिज उत्पादक कंपनी आहे. मागील वर्षी 26 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 108 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 137 टक्के वाढला आहे. एनएमडीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स दैनंदिन चार्टवर अल्प आणि दीर्घकालीन मूव्हिंग ॲव्हरेज पातळीच्या वर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NMDC Share Price NSE Live 01 May 2024.

हॅशटॅग्स

NMDC Share price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x