26 December 2024 6:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

NMDC Share Price | NMDC शेअरची रेटिंग अपग्रेड, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी

NMDC Share Price

NMDC Share Price | एनएमडीसी या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. एनएमडीसी ही भारतातील सर्वात मोठी लोह खनिज उत्पादक कंपनी आहे. ब्रोकरेज हाऊस अँटिक ब्रोकिंग फर्मच्या मते, मजबूत व्हॉल्यूम वाढ आणि मजबूत मार्जिनमुळे एनएमडीसी स्टॉक तेजीत वाढू शकतो. म्हणून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी एनएमडीसी स्टॉक 2.32 टक्के वाढीसह 258.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. अँटिक ब्रोकिंग फर्मने एनएमडीसी स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 296 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढू शकतो.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे. 2024 या वर्षात एनएमडीसी स्टॉक 22 टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 286.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 103.85 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 75,638 कोटी रुपये आहे.

वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आऊटलूकमध्ये असे म्हटले आहे की, भारतात स्टीलची मागणी आणखी वाढू शकते. 2024-25 मध्ये भारतातील स्टीलची मागणी 8 टक्क्यांनी वाढून 144.3 MT वर जाऊ शकते. आणि 2025-26 मध्ये ही मागणी 156 MT वर जाऊ शकते. एनएमडीसी कंपनीकडे मजबूत ऑपरेशनल क्षमता, निव्वळ रोख स्थिती आणि क्षमता विस्तार योजना यासर्व बाबी आहेत. म्हणून या कंपनीचे शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NMDC Share Price NSE Live 08 June 2024.

हॅशटॅग्स

NMDC Share price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x