NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा
NMDC Share Price | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत ब्रोकरेज हाऊस शेअरखानने गुंतवणूक करण्यासाठी मजबूत फंडामेंटल्स असलेले 5 स्टॉक्स निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. या शेअर्समध्ये SBI, बजाज कंझ्युमर, सूरज इस्टेट डेव्हलपर्स, NMDC, कजारिया सिरॅमिक्स हे शेअर्स सामील आहेत. पुढील 1 वर्षात हे टॉप 5 शेअर्स तुमचे पैसे 35 टक्केपर्यंत वाढवू शकतात.
कजारिया सिरॅमिक्स :
शेअरखान फर्मने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यात हा स्टॉक 1600 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 10 मे 2024 रोजी हा शेअर 1182 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी हा शेअर 2.83 टक्के वाढीसह 1,193 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा शेअर खरेदी केला तर तुम्हाला 35 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
सूरज इस्टेट डेव्हलपर्स :
शेअरखान फर्मने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यात हा स्टॉक 478 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 10 मे 2024 रोजी हा शेअर 368 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी हा शेअर 0.80 टक्के घसरणीसह 385 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा शेअर खरेदी केला तर तुम्हाला 30 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
स्टेट बँक ऑफ इंडिया :
शेअरखान फर्मने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यात हा स्टॉक 950 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 10 मे 2024 रोजी हा शेअर 816 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी हा शेअर 1.13 टक्के वाढीसह 817.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा शेअर खरेदी केला तर तुम्हाला 16 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
बजाज कन्झ्युमर केअर :
शेअरखान फर्मने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यात हा स्टॉक 281 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 10 मे 2024 रोजी हा शेअर 245 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी हा शेअर 1.17 टक्के घसरणीसह 236.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा शेअर खरेदी केला तर तुम्हाला 15 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
NMDC :
शेअरखान फर्मने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यात हा स्टॉक 290 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 10 मे 2024 रोजी हा शेअर 255 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी हा शेअर 3.42 टक्के वाढीसह 264.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा शेअर खरेदी केला तर तुम्हाला 14 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | NMDC Share Price NSE Live 14 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार