22 November 2024 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

NSC Vs Bank FD | नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट की बँक एफडी | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय जाणून घ्या

NSC Vs Bank FD

NSC Vs Bank FD | अल्पबचत योजनांमधील विशेष बचत योजनांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे. याला एनएससी म्हणूनही ओळखले जाते. एफडीपेक्षा अधिक व्याज आणि सुरक्षित गुंतवणुकीची हमीही आहे.

एनएससीची मॅच्युरिटी ५ वर्षांची :
एनएससीची मॅच्युरिटी ५ वर्षांची असते. त्यातून परताव्याची हमी मिळते. तसेच एनएससीमधील गुंतवणुकीवर आयकर कपातीचा लाभ घेऊ शकता. करबचतीचे नियोजन तुम्ही अजून सुरू केले नसेल तर तुमच्यासाठी कोणता पर्याय चांगला ठरेल हे ओळखणे महत्त्वाचे आहे. आर्थिक नियोजन लवकर सुरू करून आर्थिक उद्दिष्टेही वेळेत पूर्ण होतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पोस्ट ऑफिस नेशनल सेव्हिंग सर्टिफिकेट :
* पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर (एनएससी) गुंतवणुकीवर वार्षिक 6.8 टक्के व्याज आहे. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते.
* एनएससी खाते उघडण्यासाठी किमान १०० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. गुंतवणुकीवर कमाल मर्यादा नाही .
* अल्पवयीन मुलाच्या नावेही खाते उघडता येते. याशिवाय 3 प्रौढांच्या नावे संयुक्त खाते उघडण्याचीही सुविधा आहे.
* या योजनेतील मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा असून लॉक इन पीरियडही 5 वर्षांचा आहे.
* राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील ठेवींना आयकर कायद्याच्या कलम ‘८० सी’खाली सूट देण्यात आली आहे.

5 वर्षांच्या एफडीवर किती व्याज :

5 वर्षांच्या एफडीला कर सूट लाभ मिळतो :
5 वर्षांच्या एफडीमधील गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळते. अशा प्रकारे तुम्ही त्यांच्यात गुंतवणूक करू शकता. करबचत करणाऱ्या एफडीवर कोणत्या बँकेला किती व्याज मिळत आहे, ते आम्ही तुम्हाला सांगितलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NSC Vs Bank FD comparison between NSC or Bank Fixed Deposit check details 29 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x