7 January 2025 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही Reliance Share Price | रिलायंस इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 64 टक्केपर्यंत परतावा - BOM: RELIANCE Penny Stocks | 5 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 156 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 531663 HDFC Mutual Fund | पैसे बँकेत ठेऊन श्रीमंत होणार नाही, या फंडाता गुंतवा, दरवर्षी 50 टक्क्यांनी पैसा वाढवा, पैशाने पैसा वाढवा Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA IRFC Share Price | आयआरएफसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN

NTPC Green Share Price

NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मजबूत तेजी (SGX Nifty) पाहायला मिळाली. नुकताच शेअर बाजारात दाखल झालेला एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर बुधवारी बीएसईवर ९ टक्क्यांनी वधारून १५५.३० रुपयांवर (Gift Nifty Live) पोहोचला होता. मंगळवारी हा शेअर १० टक्क्यांनी वाढून अप्पर सर्किटवर पोहोचला होता. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)

5 दिवसात या शेअरने 23.47% परतावा दिला

मागील 6 पैकी 5 ट्रेडिंग सेशनमध्ये एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील ५ दिवसात या शेअरने गुंतवणूदारांना 23.47% परतावा दिला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,24,432 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

आयपीओ प्राइसवरून शेअर्स 43 टक्क्यांनी वधारले

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरची प्राईस बँड १०८ रुपये होती. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर ४ डिसेंबर २०२४ रोजी १५५.३० रुपयांवर पोहोचला. एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये १०८ रुपयांच्या आयपीओ प्राइसच्या तुलनेत ४३ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओ १९ नोव्हेंबर २०२४ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. तसेच २७ नोव्हेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीचा शेअर सूचिबद्ध झाला होता.

एनटीपीसी ग्रीन शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सीएनबीसी वृत्तवाहिनीवर सांगितलं की, ‘कंझर्व्हेटिव्ह गुंतवणूकदारांनी सध्याच्या पातळीवर नफा बुक केला पाहिजे. तसेच पुढील चांगल्या एंट्री पॉईंटसाठी ‘वेट अँड वॉच’ केला पाहिजे. मात्र, ज्या गुंतवणूकदारांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता आहे, ते एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर्स लॉन्ग टर्मसाठी ‘HOLD’ करू शकतात. अशा गुंतवणूकदारांनी १३० रुपयांच्या खाली स्टॉपलॉस सेट करावा. तज्ज्ञांनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर्ससाठी १७० ते १७५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Green Share Price 04 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#NTPC Green Share Price(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x