NTPC Green Share Price | 125 रुपयाचा NTPC ग्रीन शेअर 600 रुपयांवर जाणार, कमाईची अशी संधी सोडू नका - SGX Nifty
NTPC Green Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनीची अक्षय ऊर्जा कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध झाल्यापासून सातत्याने (NSE: NTPCGREEN) फोकसमध्ये आहेत. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर फ्लॅट किंमतीत सूचिबद्ध झाल्यानंतर सातत्याने (Gift Nifty Live) तेजीत आहे. गुरुवारी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर ३ टक्क्यांहून अधिक वाढला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर १०८ रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षा २२ टक्क्यांनी वधारला आहे. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
19 नोव्हेंबरला आयपीओ लाँच झाला होता
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा आयपीओ २.४ पट सब्सक्राइब झाला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओ’च्या 10,000 कोटी रुपयांच्या शेअर्स विक्रीसाठी 102 ते 108 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली होती. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा आयपीओ १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला होता.
तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस
शेअर मार्केट टुडे ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सल्ला देताना सांगितले की, ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीची मजबूत पायाभूत तत्त्वे आणि हरित ऊर्जा क्षेत्राच्या आशादायक संकेत देत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी किमान दोन वर्षासाठी शेअर्स ‘HOLD’ करावेत असा सल्ला दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतो, असे संकेत तज्ज्ञांनी मिंट सोबत बोलताना दिले आहेत.
विशेष म्हणजे गुंतवणूकदारांनी ३ ते ६ वर्षांसाठी हा शेअर ‘HOLD’ केल्यास २५० ते ६०० रुपये टार्गेट प्राईसला स्पर्श करू शकतो. इलारा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आता एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी आपल्या टार्गेट प्राइसमध्ये वाढ केली आहे. ब्रोकरेज कंपनीने एनटीपीसी शेअरसाठी ५०५ रुपयांची नवी टार्गेट प्राईस दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | NTPC Green Share Price 29 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL