25 December 2024 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

NTPC Share Price | NTPC सहित हे 3 पॉवर कंपनी शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC

NTPC Share Price

NTPC Share Price | सध्या स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु असली तरी लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून स्टॉक मार्केट दमदार परतावा देऊ शकतो असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. भविष्यात वीज क्षेत्रात मोठी संधी असल्याने गुंतवणूकदारांनी चांगले पॉवर सेक्टर शेअर्स निवडणे गरजेचे आहे.

मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने 3 पॉवर कंपनी शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला देताना ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने वीजनिर्मिती कंपनी एनटीपीसी लिमिटेड, पॉवर फायनान्सिंग लिमिटेड आणि आरईसी लिमिटेड कंपनी शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे. मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मच्या मते हे शेअर्स ३५ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.

REC Share Price

मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला देताना ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरसाठी 660 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मच्या मते रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 28 टक्के परतावा देऊ शकतो. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.63 टक्के घसरून 511.25 रुपयांवर पोहोचला होता.

PFC Share Price

मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने पॉवर फायनान्सिंग लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला देताना ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने पॉवर फायनान्सिंग लिमिटेड कंपनी शेअरसाठी 630 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मच्या मते पॉवर फायनान्सिंग लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 35 टक्के परतावा देऊ शकतो. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.054 टक्के वाढून 467.40 रुपयांवर पोहोचला होता.

NTPC Share Price

मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला देताना ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 475 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मच्या मते एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 25 टक्के परतावा देऊ शकतो. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.31 टक्के वाढून 385.30 रुपयांवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 13 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x