25 January 2025 6:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | खाजगी कंपनीत नोकरी करून 10 वर्षे पूर्ण झालेल्यांना महिना इतकी EPF पेन्शन मिळणार, आकडेवारी जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, नोमुरा इंडिया ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS HFCL Share Price | एचएफसीएल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: HFCL Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC
x

NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC

NTPC Share Price

NTPC Share Price | गुरुवारी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीचा परिणाम एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरवर (NSE: NTPC) झाला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी शेअर 1.13 टक्के घसरून 377.05 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनीवर आपले कव्हरेज सुरू केले आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)

मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मचे संकेत

मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी शेअरबाबत सल्ला देताना म्हटले आहे की, ‘एनटीपीसी लिमिटेड कंपनीला ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा संक्रमण या दोन्हींचा फायदा होऊ शकतो. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा न्यूक्लिअर व्यवसाय लॉन्ग टर्ममध्ये मोठा नफा देऊ शकतो. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने सांगितले की, मागील ३ वर्षांत एनटीपीसी शेअरने चांगली कामगिरी केली आहे.

मॅक्वायरी ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी कंपनी शेअरला ४७५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

शेअरची सध्याची स्थिती

गुरुवारी सकाळी 10.03 वाजेपर्यंत एनटीपीसी कंपनी शेअर बीएसईवर 1.05% वाढीसह 384.05 रुपयांवर ट्रेड करत होता, तर एनएसईवर एनटीपीसी शेअर 0.97% वाढीसह 384 रुपयांवर ट्रेड करत होता. मात्र नंतर शेअर 1.21% घसरून 376.75 रुपयांवर पोहोचला आहे. एनटीपीसी कंपनीचे एकूण मार्केट कॅप 3,65,899 कोटी रुपये आहे.

मल्टिबॅगर परतावा दिला

मागील १ महिन्यात हा शेअर 11.25% घसरला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 5.89% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 52.35% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 221.05% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 498.40% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 21.63% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 14 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(47)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x