22 November 2024 1:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

NTPC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, मजबूत तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • NTPC Share PriceNSE: NTPC – एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश
  • अणुऊर्जा प्रकल्प उभारणार
  • 18 तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला
  • NTPC शेअरने किती परतावा दिला
NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे (NSE: NTPC) शेअर्स तेजीत येऊ शकतात. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनटीपीसी कंपनीचे शेअर्स किरकोळ घसरणीनंतर 414.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4.03 लाख कोटी रुपये आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)

सरकारी मालकीच्या एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त व्यवहार पाहायला मिळाला होता. आज मात्र या कंपनीचे शेअर विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.047 टक्के घसरणीसह 423.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अणुऊर्जा प्रकल्प उभारणार
भारत सरकारने नुकताच एनपीसीआयएल म्हणजेच अनुशक्ती विद्युत निगम लिमिटेडसह राजस्थानमधील माही बांसवाडा येथे चार 700 मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. NPCIL ने माहिती दिली की, या मान्यतेमुळे अनुशक्ती विद्युत निगम लिमिटेड या संस्थेला भारतामध्ये कायदेशीर चौकटीनुसार अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी, मालकी मिळवण्यासाठी, तसेच प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी अधिकृत संस्था म्हणून घोषित करण्यात आले आहे.

18 तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला
शेअर बाजारातील जवळपास 18 तज्ञांनी एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या सरकारी स्टॉक वर 450-500 रुपये टारगेट प्राईस जाहीर केली आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मने एनटीपीसी स्टॉक वर 500 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तर ॲक्सिस डायरेक्ट फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर 450 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

NTPC शेअरने किती परतावा दिला
मागील एक आणि दोन आठवड्यात एनटीपीसी स्टॉक अनुक्रमे 5.67 टक्के आणि 3.17 टक्के वाढला होता. मागील एक आणि तीन महिन्यांत या सरकारी कंपनीच्या शेर ने आपल्या गुंतवणूकदारांना अनुक्रमे 5.29 टक्के आणि 13.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 35.44 टक्क्यांनी वाढली होती. मागील 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 5 वर्षे आणि 10 वर्षात एनटीपीसी कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 77.36 टक्के, 142.45 टक्के, 239.02 टक्के, 246.88 टक्के आणि 276.54 टक्के मजबूत झाले आहेत.

2024 या वर्षात फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये एनटीपीसी कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना अनुक्रमे 2.25 रुपये आणि 3.25 रुपये लाभांश वाटप केला होता. एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 1.86 टक्के आहे.

Latest Marathi News | NTPC Share Price 20 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x