23 September 2024 1:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईस तेजीत वाढणार, पुढे फायदाच फायदा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स डाऊनट्रेंड, महत्वाचे संकेत, 1 वर्षात दिला 216% परतावा - Marathi News BEL Share Price | BEL स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, 5 वर्षांत दिला 685% परतावा - Marathi News NTPC Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, PSU NTPC शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 272% परतावा - Marathi News IREDA Share Price | IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करण्याची संधी - Marathi News Post Office Scheme | दिवाळीपासूनच सुरू करा गुंतवणूक, पोस्टाच्या 'या' खास योजनेमुळे व्हाल लखपती - Marathi News Pension Life Certificate | पेन्शनर्ससाठी मोठे अपडेट, 1 ऑक्टोबरपासून टाइम स्लॉट बुक करा, अन्यथा पेन्शन थांबेल - Marathi News
x

NTPC Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, PSU NTPC शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 272% परतावा - Marathi News

Highlights:

  • NTPC Share PriceNSE: NTPC – एनटीपीसी कंपनी अंश
  • एनटीपीसी ग्रीन एनर्जीने IPO
  • ग्रीन एनर्जी उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना – NSE:NTPC
  • NTPC शेअरने 272% परतावा दिला – NTPC Share
NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी एनटीपीसी (NSE: NTPC) स्टॉक 4 टक्के वाढीसह 431.85 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. 2024 या वर्षामध्ये एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 39 टक्क्यांनी वाढले आहेत. (एनटीपीसी कंपनी अंश)

एनटीपीसी ग्रीन एनर्जीने IPO
एनटीपीसीची उपकंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जीने IPO द्वारे 10,000 कोटी रुपये भांडवल उभारण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे कागदपत्रे सादर केले आहे. आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 1.43 टक्के वाढीसह 430 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ग्रीन एनर्जी उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना
ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीचा प्रस्तावित IPO पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल. या आयपीओमध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत कोणतेही शेअर्स खुल्या बाजारात विकले जाणार नाही. या आयपीओची बातमी येताच गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार सध्या पॉवर सेक्टरमधील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. आणि कंपनीने आपली हरित ऊर्जा उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे.

NTPC शेअरने 272% परतावा दिला
एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या आयपीओमध्ये बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज, एचडीएफसी बँक, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट यांना नियुक्त करण्यात आले आहे. मागील एका वर्षात एनटीपीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 77 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन, तीन, पाच आणि 10 वर्षांमध्ये एनटीपीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अनुक्रमे 150 टक्के, 246 टक्के, 251 टक्के आणि 272 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 23 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x