26 December 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC

NTPC Share Price

NTPC Share Price | सोमवार 25 नोव्हेंबरला शेअर बाजारा जोरदार (NSE: NTPC) तेजीत होता. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांकाची सुरुवात मोठ्या तेजीसह झाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1,173.91 अंकांनी वधारला आणि निर्देशांक 80,291.02 च्या पातळीवर उघडला होता. सोमवार 25 नोव्हेंबर रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 2.23 टक्के वाढून 374 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)

बर्नस्टी ब्रोकरेज फर्म – आउटपरफॉर्म रेटिंग

बर्नस्टी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. बर्नस्टी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ४४० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. बर्नस्टी ब्रोकरेज फर्ममते विजेची जोरदार मागणी, विजेचा तुटवडा आणि कर्जाशी संबंधित नफा यामुळे एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर आकर्षक दिसत आहे.

बर्नस्टी ब्रोकरेज फर्मने काय म्हटले

एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये आणखी वाढ होण्यामागे फारसे घटक नाहीत, पण शेअर खाली घसरेल असेही संकेत नसल्याचे बर्नस्टी ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. बर्नस्टी ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर अजूनही आर्थिक वर्ष २०२५ च्या 16x अर्निंग्सवर आणि 10x EV/EBITDA वर ट्रेड करत आहे.

शेअरने किती परतावा दिला

मागील १ वर्षात एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरने 43.9% परतावा दिला आहे. मागील ३ वर्षात एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरने 41.6% परतावा दिला आहे. तसेच मागील ५ वर्षात या शेअरने 25.8% परतावा दिला आहे. एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरचा ५२ आठवड्याचा उच्चांकी स्तर 448 रुपये होता आणि निच्चांकी स्तर 254 रुपये होता. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 3,63,092 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 25 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x