25 December 2024 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

NTPC Share Price | NTPC सहित हे 4 PSU शेअर्स मालामाल करणार, BUY रेटिंग, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: NTPC

NTPC Share Price

NTPC Share Price | स्टॉक मार्केटमधील सूचिबद्ध कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. या निकालांकडे गुंतवणूकदार आणि ब्रोकरेज फर्मचे लक्ष असतं. एंटिंग ब्रोकरेज फर्मने दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर ४ पीएसयू शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.

एंटिंग ब्रोकरेज फर्मने या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये ४ PSU शेअर्सचा समावेश आहे. मागील वर्षभरात या शेअर्सनी गुंतवणूकदारांना १३५ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

Coal India Share Price
एंटिंग ब्रोकरेज फर्मने कोल इंडिया लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. रेटिंग आहे. एंटिंग ब्रोकरेज फर्मने कोल इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५९८ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एंटिंग ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, कोल इंडिया लिमिटेड कंपनीसाठी दुसरी तिमाही संथ राहिली आहे. मागील १ वर्षात कोल इंडिया शेअरने ४० टक्के परतावा दिला आहे.

HPCL Share Price
एंटिंग ब्रोकरेज फर्मने एचपीसीएल लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. रेटिंग आहे. एंटिंग ब्रोकरेज फर्मने एचपीसीएल लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५२३ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एंटिंग ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, एचपीसीएल लिमिटेड कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अंदाजापेक्षा कमकुवत होते. पण तुलनेने दमदार कामगिरी झाली आहे. मागील १ वर्षात एचपीसीएल शेअरने १३५ टक्के परतावा दिला आहे.

NTPC Share Price
एंटिंग ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. रेटिंग आहे. एंटिंग ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ४७७ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एंटिंग ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, एनटीपीसी ग्रीनच्या आयपीओकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. मागील १ वर्षात NTPC शेअरने ७५ टक्के परतावा दिला आहे.

Mahanagar Gas Share Price
एंटिंग ब्रोकरेज फर्मने महानगर गॅस लिमिटेड कंपनी शेअरला ‘Hold’ रेटिंग दिली आहे. रेटिंग आहे. एंटिंग ब्रोकरेज फर्मने महानगर गॅस लिमिटेड कंपनी शेअरसाठी १५३९ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एंटिंग ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, दुसऱ्या तिमाहीत महानगर गॅस लिमिटेड कंपनीचा एबिटडा अंदाजापेक्षा कमी होता. मागील १ वर्षात महानगर गॅस शेअरने ४० टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 28 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x