17 November 2024 11:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

NTPC Share Price | कमाईची संधी! हे 3 पॉवर सेक्टर शेअर्स करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग

NTPC Share Price

NTPC Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल (NSE: NTPC) पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनच्या मते, भारतीय पॉवर सेक्टरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते. तज्ञांच्या मते, पॉवर सेक्टरमधील काही शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. (NSE:NTPC)

आज या लेखात आपण पॉवर सेक्टरमधील टॉप 3 स्टॉकबाबत माहिती जाणून घेणार आहोत, जे गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल करू शकतात. या शेअर्समध्ये NTPC, पॉवर ग्रिड, REC या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. मागील एका वर्षात या कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

NTPC :
बर्नस्टीनने या स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर करून 440 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक 30 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 20 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर 406 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के घसरणीसह 405.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पॉवर ग्रिड :
बर्नस्टीनने या स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर करून 340 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक 40 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 20 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर 310 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के घसरणीसह 333.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आरईसी :
बर्नस्टीनने या स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर करून 653 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक 40 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 20 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर 600 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 595.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

News Title | NTPC Share Price NSE: NTPC 22 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x