29 June 2024 9:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 30 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 30 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Standard Capital Share Price | शेअर प्राईस 1 रुपये 58 पैसे! चिल्लर गुंतवणूक करा, 6 महिन्यात दिला 490% परतावा BEL Share Price | संधी सोडू नका! PSU स्टॉक फायद्याचा ठरणार, शॉर्ट टर्ममध्ये होईल मोठी कमाई Yes Bank Share Price | येस बँक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | शेअर प्राईस 1 रुपया 11 पैसे! हे 10 पेनी शेअर्स मालामाल करणार, रोज अप्पर सर्किट हिट Vodafone Idea Share Price | कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअरवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा?
x

NTPC Share Price | PSU शेअरने अल्पावधीत पैसे दुप्पट केले, आली फायद्याची अपडेट, श्रीमंत करणार शेअर

NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 0.50 टक्के घसरणीसह 360.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील तीन महिन्यांत या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन कंपनी अंश )

मागील एका वर्षात एनटीपीसी स्टॉक तब्बल 100 टक्केपेक्षा जास्त वाढला आहे. नुकताच या कंपनीने सेबीला कळवले आहे की, त्यांनी एनसीडीच्या माध्यमातून 12,000 कोटी रुपये भांडवल उभारण्याची योजना आखली आहे. याबाबत शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विचार केला जाईल.

आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी एनटीपीसी स्टॉक 0.90 टक्के वाढीसह 364.10 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे. नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर हे दीर्घकालीन भांडवल उभारणी करण्याचे आर्थिक साधन आहे. डिबेंचरच्या माध्यमातून भांडवल उभारणी करून कंपन्या गुंतवणूकदारांना निश्चित व्याज रूपाने परतावा देत असतात.

NCDs वर मिळणारे व्याज कंपन्यां निश्चित करतात. NCD हा पर्याय गुंतवणुकीचे माध्यम म्हणून अत्यंत सुरक्षित आहे. जर तुम्ही गुंतवणुकीत जोखीम घेऊ इच्छित नसाल तर NCD हा गुंतवणूक पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. एनसीडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीने निश्चित केलेला व्याजदर माहिती असणे आवश्यक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NTPC Share Price NSE Live 26 June 2024.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x