17 April 2025 5:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC

NTPC Share Price

NTPC Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी कमजोर जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये घसरण दिसून आली होती. बुधवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली होती. बुधवारी एनएसई निफ्टी 23550 च्या जवळपास घसरला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास ५०० अंकांची घसरण दिसून आली होती. दरम्यान, एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुणाल बोथरा यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.

एनटीपीसी कंपनी शेअरची सध्याची स्थिती

बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी एनटीपीसी कंपनी शेअर 1.43 टक्क्यांनी घसरून 323.90 रुपयांवर पोहोचला होता. एनटीपीसी कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 448.45 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 296.55 रुपये होता. एनटीपीसी कंपनी कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 3,13,930 कोटी रुपये आहे.

एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचे संकेत

ईटी नाऊ वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुणाल बोथरा यांनी एनटीपीसी शेअरने गेल्या दोन वर्षांत सकारात्मक कामगिरी केली असल्याचे म्हटले आहे. कुणाल बोथरा यांनी एनटीपीसी शेअर सुधारणेच्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते एनटीपीसी शेअर खरेदीसाठी चांगला शेअर असल्याचं म्हटलं आहे.

2022 ते 2024 या कालावधीत एनटीपीसी शेअर 100 रुपयांवरून 450 रुपयांवर पोहोचला आहे, असं कुणाल बोथरा यांनी म्हटले आहे. सध्या एनटीपीसी शेअर खरेदीसाठी चांगला स्टॉक आहे. मात्र एनटीपीसी शेअर सध्याच्या ३२० ते ३३० रुपयांच्या पातळीपासून ३५ टक्क्यांनी घसरू शकतो, असा तज्ज्ञांना विश्वास आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला एन्ट्री पॉईंट ठरू शकतो.

एनटीपीसी कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात एनटीपीसी कंपनी शेअर 1.97% घसरला आहे. मागील १ महिन्यात एनटीपीसी कंपनी शेअर 12.42% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 14.19% घसरला आहे. मागील १ वर्षात एनटीपीसी कंपनी शेअरने 2.35% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनटीपीसी कंपनी शेअरने 169.24% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 414.45% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर एनटीपीसी कंपनी कंपनी शेअर 2.81% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price Wednesday 08 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या