18 November 2024 10:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Nucleus Software Share Price | बंपर परतावा देणाऱ्या न्यूक्लियस सॉफ्टवेयर एक्सपोर्ट्स शेअरची कामगिरी, 6 महिन्यात 171% परतावा

Nucleus Software Share Price

Nucleus Software Share Price | मागील 3 वर्षात भारतीय शेअर बाजाराने अनेक संकटाचा सामना केला. आणि या काळात अनेक कंपन्यांच्या शेअरने गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे न्यूक्लियस सॉफ्टवेयर एक्सपोर्ट्स लिमिटेड. मागील तीन वर्षात न्यूक्लियस सॉफ्टवेयर एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. (Nucleus Software Share Price Today)

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये न्यूक्लियस सॉफ्टवेयर एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.95 टक्के वाढीसह 1016 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी न्यूक्लियस सॉफ्टवेयर एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.78 टक्के वाढीसह 1,033.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरची वाटचाल

23 जून 2020 रोजी न्यूक्लियस सॉफ्टवेयर एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 248.20 रुपयेवर ट्रेड करत होते. 23 जून 2023 रोजी हा स्टॉक 313 रुपये किमतीवर पोहचला होता. म्हणजेच या कालावधीत स्थितीगत गुंतवणूकदारांनी तब्बल 313 टक्के नफा कमावला आहे.

जानेवारी ते मार्च 2023 या तिमाही कालावधीत न्यूक्लियस सॉफ्टवेयर एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने 67.65 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. न्यूक्लियस सॉफ्टवेयर एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने मार्च 2022 च्या तिमाहीत 18.29 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात साडेतीन पट वाढ पाहायला मिळाली आहे.

न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोट्स लिमिटेड कंपनीने मार्च 2023 तिमाहीत 153.04 कोटी रुपये विक्री नोंदवली होती. न्यूक्लियस सॉफ्टवेयर एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने शेअर धारकांना वर्षात 164.96 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यात या आयटी कंपनीच्या शेअरने लोकांना 171.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 6.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 1260 होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nucleus Software Share Price today on 27 June 2023.

हॅशटॅग्स

Nucleus Software Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x