19 November 2024 7:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Nykaa Share Price | होय! 72% स्वस्त झालेल्या नायका शेअरची परकीय गुंतवणुकदार आणि म्युचुअल फंडाकडून खरेदी, कारण?

Nykaa share price

Nykaa Share Price | FSN E-Commerce Ventures या नायकाच्या मूळ कंपनीच्या किंचीत तेजी पाहायला मिळाली होती. मात्र बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के कमजोरीसह 132.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नायका कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित तेजीत आले होते. सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन कंपनी नायकाने ‘पी गणेश’ यांना नवीन मुख्य वित्त अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. सध्या नायका कंपनीचे शेअर्स 429 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या 72 टक्के खाली ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)

नायका शेअरची कामगिरी :
या कंपनीचे शेअर्स आज बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी 134 रुपये किमतीवर ओपन झाले होते. सध्या शेअर कमजोरीसह लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. शेअरची लॉक इनची मुदत संपल्यानंतर प्री आयपीओ गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स विकायला सुरुवात केली होती, तेव्हापासून कंपनीच्या शेअरमध्ये कमजोरी पाहायला मिळत आहे. 24 जानेवारी 2023 पर्यंत सलग आठ ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स घसरले आहेत या आठवड्याच्या सुरुवातीला देखील नायका कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 1.96 टक्के कमजोरीसह 124.75 रुपये किमतीवर बंद झाले होते.

परकीय गुंतवणूकदारांची पसंती :
न्यू एज टेक कंपनी नायकाच्या शेअर्समध्ये मागील बऱ्याच काळापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. स्टॉकमध्ये सातत्याने पडझड होत असूनही परकीय गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड स्टॉकमध्ये मोठी गुंतवणुक करत आहेत. त्याच वेळी स्टॉक मार्केट तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एफआयआयने डिसेंबर 2022 या तिमाहीत आपली गुंतवणूक 6.5 टक्के वरून वाढवून 11 टक्केवर नेली आहे. म्युच्युअल फंडांनी देखील या कंपनीमध्ये गुंतवणूक दुप्पट वाढवली आहे. अनेक म्युचुअल फंड हाऊसने FSN ई कॉमर्स व्हेंचर्स कंपनीमध्ये 4 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. मागील महिन्यात म्युच्युअल फंड हाऊसने Nykaa कंपनीमध्ये 400 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price 543384 stock market live on 25 January 2023.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x