5 November 2024 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

Nykaa Share Price | नायका शेअर्स तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली, गुंतवणूक करून फायदा घेण्याची संधी

Nykaa Share Price

Nykaa Share Price | मागील एका वर्षापासून नायका कंपनीच्या शेअरमध्ये उतरती कळा लागली आहे. मागील एका वर्षापासून सौंदर्य प्रसाधन आणि फैशन ई-कॉमर्स (Nykaa Fashion) मार्केटप्लेस नायकाच्या (Nykaa) मूळ कंपनी FSN ई-कॉमर्सचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. (Nykaa Share)

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 150 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. पुढील काळात हा स्टॉक आणखी वाढले, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.10 टक्के वाढीसह 148.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज, जेफरीज आणि नोमुरा यांनी नायका कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये अल्पावधीत 46 टक्के पर्यंत वाढ होऊ शकते. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज़ने नायका कंपनीच्या स्टॉकवर 210 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

तज्ञांनी या स्टॉकवर बाय रेटिंग कायम ठेवली आहे. नायका या ई-कॉमर्स कंपनीचा पर्सनल केअर व्यवसाय पुढील काळात वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे जेफरीज फर्मने देखील नायका कंपनीच्या स्टॉकवर 200 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

सौंदर्य आणि पर्सनल केअर विभागात नायका कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. कंपनीच्या ऑर्डर फ्रिक्वेंसीमध्ये हळूहळू वाढ होत आहे. नोमुरा फर्मने नायका कंपनीच्या शेअरवर 183 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. पुढील काळात हा स्टॉक 27 टक्के वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

नायका कंपनीचे शेअर्स 248 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीच्या 72 टक्के अधिक आहे. Nykaa कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 1125 रुपये निश्चित करण्यात आली होती. तर स्टॉक लिस्टिंग 2000 रुपये किमतीवर झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Nykaa Share Price today on 23 June 2023

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x