22 February 2025 7:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

Nykaa Share Price Today | 2000 रुपये किंमतीचा नायका शेअर 123 रुपयांवर घसरला आहे, आता खरेदी करावा? टार्गेट प्राईस किती?

Nykaa Share Price

Nykaa Share Price Today | मागील एक वर्षापासून ‘FSN ई कॉमर्स’ या ‘नायका’ कंपनीच्या पालक कंपनीचे शेअर्स मंदीच्या गर्तत अडकले आहे. सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन ई कॉमर्स मार्केटप्लेस ‘नायका’ च्या शेअरमुळे गुंतवणुकदारांना जबरदस्त नुकसान सहन करावे लागत आहे. त्याचबरोबर शेअर बाजारातील तज्ञांनी शेअरच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Fsn E-Commerce Ventures Limited Stock Price Today on NSE & BSE

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ‘एचडीएफसी सिक्युरिटीज’ ने नायका कंपनीच्या स्टॉकची लक्ष्य किंमत कमी केली आहे. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.60 टक्के वाढीसह 123.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअरची लक्ष्य किंमत :
‘HDFC सिक्युरिटीज’ फर्मने नायका कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 110 रुपये निश्चित केली आहे. 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने 114.30 रुपये ही आपली 52 आठवडयाची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 4 मे 2022 रोजी नायका स्टॉक 202.88 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी सर्वोच्च पातळी 289.60 रुपये होती. कंपनीचे एकूण बाजार भांडवल 33,202.48 कोटी रुपये आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील एका वर्षात नायका कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 56.68 टक्के नुकसान केले आहे. मागील सहा महिन्यांच्या कालावधीत या कंपनीचे शेअर्स 24.60 टक्क्यांनी कमजोर झाले आहे. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 3.25 टक्के घसरली आहे.

नायका कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. नायका कंपनीच्या शेअरची IPO इश्यू किंमत 1,125 रुपये होती. तर IPO शेअर 2000 रुपये पेक्षा जास्त किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price Today on 28 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x